दुःखद घटना! सुशांत सिंगनंतर आणखी एका दिग्गज अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप.

मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेते आपल्या आयुष्याला कंटाळले आहेत. अनेक तरुण पिढी या जगाचा निरोप घेताना दिसतात. तरुण मुले आणि मुली हे या भारताचे भावी नागरिक आहेत. पण अनेक कलाकार भयभीत होऊन आयुष्यातील काही नैराश्येने त्रस्त होऊन जीवन संपवत आहेत.
कलाकार त्यांचे आयुष्य असे का जगतात? अनेक नेटिझन्स याचा शोध घेत आहेत. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सुख-दु:ख येत असते. पण आयुष्यात घाबरून न जाता त्यापासून दूर पळण्यापेक्षा त्याला सामोरे जाणे आवश्यक आहे. मात्र अनेकजण यापासून पळ काढतात आणि आ’त्मह’त्येसारखे मोठे पाऊल उचलतात.
दक्षिण इंडस्ट्रीतील एका अभिनेत्याने असे टोकाचे पाऊल उचलले आहे. यामुळे सर्वत्र शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. साऊथ इंडस्ट्रीतील अनेक कलाकार अशाप्रकारे आपले जीवन संपवत आहेत. त्यामुळे या कलाकारांना फक्त योग्य समुपदेशनाची गरज असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतनेही अशाच प्रकारे आ’त्मह’त्या केली होती मात्र त्यांच्या मृ’त्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्यांच्या मृ’त्यूसमयी अनेकांनी बॉलिवूड बॉयकॉटचा नारा दिला होता. आता पुन्हा एकदा सांगण्याची वेळ आली आहे. कारण साऊथ इंडस्ट्रीतील एका तरुण आणि प्रसिद्ध अभिनेत्याने आ’त्मह’त्या केली आहे.
सरथ चंद्रन असे या अभिनेत्याचे नाव आहे. त्यांनी राहत्या घरी वि’ष पिऊन आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृ’तदेह ताब्यात घेतला. तसेच पो’स्टमॉ’र्टमसाठी पाठवले. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्याने दारू पिऊन आ’त्मह’त्या केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
आता त्याच्या अशा वागण्याने अनेकांना धक्का बसला आहे. वयाच्या ३७ व्या वर्षी त्यांनी असे करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांमध्ये मोठी खळबळ व्यक्त होत आहे. अंगमाली डायरीज या चित्रपटात काम करून तो प्रसिद्धी पावला. या चित्रपटात काम करताना ते घराघरात नावारूपास आले. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत होते.
त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट मालिका तसेच जाहिरातींमध्ये काम केले. त्याच्या मृ’त्यूनंतर पोलिसांना त्याच्याकडून एक चिठ्ठी मिळाली. या चिठ्ठीत लिहिलं होतं की, “मी हे पाऊल माझ्या स्वेच्छेने उचलत आहे, माझ्या मृ’त्यूला कोणीही जबाबदार नाही.” मात्र याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच प्रेमप्रकरणातून त्याने हे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांना आहे.