करीना कपूरचे लग्नापूर्वी या 3 पुरुषांसोबत होते संबंध, व्हिडिओही झाला व्हायरल……

करीना कपूर खान ही सध्या बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे. याशिवाय ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. करिनाने 2012 मध्ये पतौडीचे नवाब सैफ अली खानशी लग्न केले. त्यानंतर ती दोन मुलांची आई झाली आहे.
सैफसोबत लग्न करण्यापूर्वी करिनाचे नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले आहे. या सगळ्यामध्ये आज या लेखात आपण अशा 3 कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी करिनासोबत संबंध केले आहे.
1) हृतिक रोशन : फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करण्यासोबतच करीना कपूरचे नाव विवाहित अभिनेता हृतिक रोशनसोबत जोडले गेले. ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटादरम्यान दोघेही जवळ आल्याचे बोलले जाते. त्यानंतर त्यांनी मैं प्रेम की दिवानी हूं, यादें आणि मुझसे दोस्ती करोगी या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.
मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की राकेश रोशनचा मुलगा हृतिक रोशन आणि करिनाचे अफेअर अनेक बातम्यांमुळे इतके विकोपाला गेले होते की त्याने त्यांना एकत्र साइन न करण्याचेही सांगितले होते.
२) फरदीन खान : करीना कपूरने फरदीन खानसोबत फिदा चित्रपटात काम केले होते. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्यांनी खूप चर्चेत आणले पण दोघांनी कधीच त्यांच्या नात्याचा स्वीकार केला नाही.
3) शाहिद कपूर : फरदीनपासून वेगळे झाल्यानंतर करिनाच्या आयुष्यात शाहिद कपूरची एन्ट्री झाली आणि करिनानेही हे नातं स्वीकारलं. करिनाने स्वतः एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की ती शाहिदच्या प्रेमात वेडी होती पण त्याने तिला ती भावना दिली नाही. अभिनेत्री त्याला सतत मेसेज आणि कॉल करत होती पण उत्तर मिळत नव्हते.
करिनाने असेही सांगितले होते की, तिने शाहिदला स्टॉक करायलाही सुरुवात केली होती. ज्यानंतर शाहिदने अखेर होकार दिला. यानंतर दोघांचे अफेअर ५ वर्षे चालले. दोघांचा एक ए’मए’मए’सही लीक झाला होता. ज्यामध्ये दोघे लि’प-कि’स करताना दिसले होते.