दिशा पटानीने रिपोर्टरला दिले भयानक उत्तर, म्हणाली मी ‘से’क्स कधीच सोडणार नाही.

दिशा पाटणी एक खूप सुंदर आणि चर्चित अभिनेत्री आहे. तिने बॉलीवूड फिल्म्स मध्ये आपले कॅरिअर खूप मोठे साकार केले आहे. तिने खूप यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने अलीकडेच एक व्हिलन या चित्रपट मध्ये काम केले आहे जो थिएटर वर यशस्वी ठरला होता.
दिशा सोशल मीडिया वर सारखी चर्चेत असतेच पण या वेळी ती तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत अली आहे. तिने तिच्या एक व्हिलन या फिल्म प्रोमोशनच्या दरम्यान प्रेस ला असे वक्तव्य केले आहे. आणि त्या वक्तव्याच्या विडिओने सोशल मीडिया धुमाकूळ घातला आहे.
दिशा पटानी पुन्हा एकदा चर्चेत आहे यावेळी तिच्या एका उत्तरामुळे ती खुप चर्चेत अली आहे. हे उत्तर त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत एका प्रसारमाध्यमाला दिले आणि हे उत्तर ऐकून त्यांच्यासोबत असलेले सर्वजण तिथेच थक्क झाले. खरे तर हे उत्तर असे होते की,
तिथे बसलेल्या सर्वांच्या कानावर विश्वास बसत नव्हता की दिशा सारखी सुंदर नायिका देखील असे उत्तर देऊ शकते. चला तर मग पाहूया दिशाचे हे उत्तर काय होते, ज्याने दिशाच्या आजूबाजूचे सर्व लोक चकित झाले.
खरं तर, काही दिवसांपूर्वी दिशा सर्व मीडिया लोकांसमोर काही प्रश्नांची उत्तरे देत होती. या सगळ्यामध्ये एका पत्रकाराने त्यांना एक अतिशय मूर्खपणाचा प्रश्न विचारला, जो सामान्यपणे विचारला जाऊ नये. तिने प्रश्न विचारला की जर तुम्हाला दोन पर्याय दिले गेले असतील .
तर पहिला म्हणजे आयुष्यभर मेकअप न करणे आणि दुसरा म्हणजे आयुष्यभर ‘से’क्स न करणे. हा प्रश्न ऐकल्यानंतर त्याचे उत्तर द्यायला कोणीही मागेपुढे पाहणार नाही, पण तिच्यासोबत असे काही घडले नाही आणि तिने लगेच तिथल्या सर्वांसमोर सांगितले की मी मेकअपशिवाय आयुष्यभर जगू शकते,
पण से’क्स’शिवाय मी एक क्षणही जगू शकत नाही. हे ऐकून तिथे उपस्थित सर्व लोक आश्चर्यचकित झाले. तर मित्रांनो, यावर तुमची प्रतिक्रिया काय होती ते मला सांगा. आणि तुम्ही जगला असता तर असे उत्तर दिले असते का आणि त्यांना हे उत्तर देणे योग्य होते का?