Daily News

सगळा देश दुःखात! जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचा जवान श’ही’द’….

देशाचे जावन है देशासाठी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता निस्वार्थ पणे सीमेवर देशाची रक्षा करतात. त्या जवानांचे आभार आपण कोणत्या हि प्रकारे मानू शकत नाही. देशाचा लष्कर हीच देशाची खरी शक्ती असते आणि तीच देशाची सुरक्षा करते.

भारतीय लष्कर हे वायूसेना, जलसेना आणि स्थलसेना असे वाटले गेलेले आहेत. सर्व सेने आपल्या भूमिका एकदम उत्तम पणे बजावतात. त्यामुले आपला देश आजपर्यंत सुरक्षित आहे. आणि ते २४ तास देशाची सेवा करतात. अशाच एका सैनिकाचा जीव काही महिन्या पूर्वी चकमकीत गेला.

परिसरात लपलेल्या द’हश’तवाद्यां’नी सुरक्षा दलांवर गो’ळीबा’र सुरू केला, ज्याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले. जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि द’हशतवा’द्यां’मध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी घडली.

Jobsfeed

दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील कोकरनागच्या वाटनार भागात द’हशतवा’द्यांच्या उपस्थितीची अचूक माहिती सुरक्षा दलांना मिळाली. माहिती मिळताच सुरक्षा दलांनी दह’शतवा’द्यांवर कारवाई करत परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली.

त्याचवेळी परिसरात लपलेल्या द’हशतवा’द्यांनी सुरक्षा दलांवर गो’ळीबा’र सुरू केला, ज्याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले. दोघांमधील चकमक अजूनही सुरूच आहे. येथे 2 ते 3 द’हशतवा’दी लपून बसल्याची शक्यता सुरक्षा दलांनी व्यक्त केली आहे.

वृत्त लिहेपर्यंत या चकमकीत लष्कराचा एक जवान श’हीद झाला आहे. याआधी 14 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत 4 दहशतवादी ठार झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, बडगाम, शोपियानच्या जैनपुरा भागात काही दह’शतवादी लपल्याची माहिती मिळाली होती.

या माहितीनंतर सुरक्षा दलांनी नाकाबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. याच चकमकीत आणखी एका अपघातात लष्कराचे दोन जवान श’हीद झाले असले, तरी अन्य दोन जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button