Birthday Wishes in Marathi

जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमचा हा विशेष दिवस आनंदाने, प्रेमाने, आणि समाधानाने भरलेला असो. तुमचं आरोग्य चांगलं राहावं, आयुष्यात यश आणि सुख समृद्धी लाभावी अशी मनःपूर्वक शुभेच्छा!

अनेक आशीर्वाद आणि शुभेच्छांसह, तुम्ही सदैव आनंदी आणि खुषहाल राहा!

तुमच्या जीवनात आलेला प्रत्येक दिवस तुम्हाला नवीन आनंद आणि यश मिळवून देणार असो! जन्मदिनाच्या शुभेच्छा..!

Birthday_wishes_in_marathi

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,
आणिपरमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा….!

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी,
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी.
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हाव हीच शुभेच्छा…!
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा….!

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या सागराला किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि
ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून
यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

वर्षाचे 365 दिवस ..
महिन्याचे 30 दिवस ..
आठवड्याचे 7 दिवस..
आणि माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…!

आपणास वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा…!

!! जय महाराष्ट्र !! आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

वाढदिवस येतो,
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो,
एक नवीन स्वप्न घेऊन येतो,
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!!!

तुमच्या वाढ दिवसाचे हे,
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो,
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुमच्या हृदयात सतत तेवत राहो.
हीच मनस्वी शुभकामना…!!!

नाते आपल्या प्रेमाचे
दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू
माझ्या शुभेच्छांच्या
पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा !!

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी.
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात.
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब

मनाला अवीट आनंद देणारा,
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की,
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!!!

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही
विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी
किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी
वाढ दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.

आई म्हणजे आनंदाचा झरा,
आई तू म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व आहेस,
तुझ्या या खास दिवशी तुला माझ्या मनातील
प्रेम कदाचित मला दाखवता येणार नाही
पण वागण्यातून तुझ्याविषयीचे प्रेम नक्की व्यक्त होईल,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो…!
जय शिवराय…!

नशिबवान असतात ते लोक ज्यांच्या डोक्यावर
वडिलांचा हात असतो आणि
माझ्याइतकं नशिबवान कोणीच नाही
कारण तुम्ही माझे बाबा आहात,
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा बाबा!

आयुष्यात तुम्हाला सुख,
समाधान, समृद्धी मिळो आणि
दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
बाबा, वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

Smile हिची खास,
तर कधी Attitude पण झक्कास,
कधी आंबट तर कधी गोड शब्दांचा घास,
कधी मधी आवडीने सवडीने बोलनारी,
बिनधास्त बोलता बोलता टोमणे मारणारी,
Whatsapp चे स्टेटस पाहताना उगीच गालातल्या
गालात हसणारी, आणि
विशेष म्हणजे भांडण करण्यात कायम अग्रेसर राहणारी,
थोडीशी Angry थोडीशी प्रेमळ,
चेहेऱ्यावर कायम smile आसणारी,
असो………
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी नव्याने उमलत रहा…
सुंदर गोड फुला प्रमाणे फुलतं रहा…
आयुष्याच्या वाटेवर आनंदाचे क्षण वेचत रहा…
प्रत्येक संकटांना, दुःखाला समर्थपणे हरवत रहा…
नेहमी हसत हसत आनंदी रहा….
HAPPY BIRTHDAY SMILLY

आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो,
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना,
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर
करून बसलेल्या काही खास माणसांचे असतात.
जसा तुझा वाढदिवस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मी खूप नशीबवान आहे🎈🎂
कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू,
समजूतदार, काळजी घेणारी,❤💘
जिवापाड प्रेम करणारी जोडीदारीण मिळाली.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा❤💘

तुला पाहताना नव्याने पुन्हा मी तुझ्या प्रेमात पडते…
तुझ्यावर मला असंच आयुष्यभर❤💘 प्रेम करायचं आहे.
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा………🎈🎂

तू आणि मी अजिबातच वेगळे नाही.
तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने
मला पुन्हा एकदा हे सांगायचं आहे की,
तू माझ्यासाठी सर्व काही ❤💘आहेस..
🎈🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी💟
तुझी सर्व स्वप्ने साकार व्हावी,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर💘
मला फक्त तुझी साथ मिळावी.🍰
💘माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💘

प्रेमाचे ❤ नाते आपले आयुष्यभर जपून ठेव,❤
तुझ्यासोबत वाढदिवस साजरा करायचा आहे.
माझ्यासाठी खास वेळ ठेव…❤
❤वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤

BIRTHDAY WISHES

आयुष्यात कधी कधी एखादी व्यक्ती इतकी जवळ येते की,
त्याच्याशिवाय आयुष्य जगण्याचा विचारही करता येत नाही…💓
अशा माझ्या आयुष्यातील खास व्यक्तीला💓 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

जे जे तुला हवं ते ते तुला मिळू दे,
तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचा जाऊ दे,
तुझा गोड सहवास मला जीवनभर मिळू दे.💓
देवाकडे फक्त एकच मागणे आहे
तुझ्या वाढदिवसादिवशी💓
तुला उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या💓 खूप खूप शुभेच्छा!

माय लव्ह,
आजचा दिवस माझ्यासाठी आहे खूपच खास…
परमेश्वर तुला उदंड आयुष्य देवो हाच आहे
माझा मनापासून ध्यास…
वाढदिवसाच्या 💓मनापासून शुभेच्छा…

आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी मी एकच मागणी मागतो की हे देवा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला आनंद सागर द्यावा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा. कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून तुमच्या यशाचा लख्ख प्रकाश चोहीकडे पसरवा… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे ! यशस्वी हो, औक्षवंत हो, अनंत आशीर्वादांसह वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

कुणाच्या हुकुमात नाही तर स्वतःच्या रुबाबात जगणाऱ्या शानदार व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो.. बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो.. आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो. वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

त्रास किती काय झाला याची उजळणी कशाला…… अनुभवाची शिदोरी मात्र असावी नेहमी उशाला….

आम्ही तुला काय देणार? KINEMASTER आभाळाची माया अन् सागरा एवढे आशीर्वाद…. प्रेमापोटी मात्र सदैव देऊ तुला साद…..

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.. आऊसाहेब जिजाऊ आपनास उदंड आयुष्यदेवो हिच ईच्छा.. शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने गाठावि यशाची शिखरे.. आदर्श शंभुचा ठेवता लाभो मस्तकी मानाची तुरे..HAPPY BIRTH DAY

तुझे नाव शिखराच्या उंचीवर असावे, सूर्याप्रमाणे तुझे आयुष्य चमकून निघावे, या सारूया विश्वात तुझी ख्याती पसरावी, माया प्रिय मित्रला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माणसाच्या या गद त अनेक चेहरे भेटतात, काही चांगले काही वाईट काही कधीच न लक्षात राहणारे, तर काही कायमचे मनात घर करणारे, मनात घर करणारी जी अनेक माणसे, जगताना लाभली त्यातले एक तुम्ही, म्हणुनच या वाढदिवसा निमीत्त आपुलकीच्या, शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना ! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!!

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण, तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो, आणि या दिवसाच्या अनमोल, आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो, हीच मनस्वी शुभकामना, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी, मी एकच मागणी मागतो की, हे देवा मा यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला, आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

दिवस आजचा घेऊन यावा नवा हर्ष विश्वास, शुभ ईच्छांचा सोहळा आहे आणि शुभ मधुमास, तुमच्या आयुष्यातुन घ्यावा दुःखाने संन्यास, समृद्धीच्या वाटेवर व्हावा तुमचा सुखद प्रवास!
आमच्या मैत्रीचे बंध असेच घट्ट राहोत, तुझ्या आयुष्यातील सर्व दु:ख माझ्या वाट्याला येवोत, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, देव तुझ्या मनोकामना पूर्ण करो, तुला माझ्या नजरेतून जग पहावे आणि मी माझ्या डोळ्यांनी!

पुन्हा पुन्हा तुमचा जन्मदिवस यावा पुन्हा नव्या वाटेवरून नवा प्रवास व्हावा पुन्हा अनुभवावे तुम्ही आनंदाचे नवे पर्व आणि तुमच्या आनंदाचे कारण असावे आम्ही सर्व!

आनंद तुमच्या जीवनातून कोठेही जाऊ नये अश्रू तुमच्या डोळ्यातून कधीही वाहू नये तुमच्या जन्मदिनी या आनंदाचा प्रहर यावा तुमच्या व्यक्तित्वाला असाच कर्तुत्वाचा बहर यावा!

आई तुळजा भवानी तुला संघर्षाचं बळ देवो छत्रपतींच्या स्वराज्यासारखं पराक्रमाला फळ देवो तुझ्या सामर्थ्याने गुंग व्हावी भल्याभल्यांची मती काळाने ही गावी तुझ्या कर्तृत्वाची महती, तुझ्या जन्मदिनी याच शिव शुभेच्छा!

तुमच्या आयुष्यात यावे इंद्रधनुचे रंग सात प्रिय जणांचा नेहमीच तुमच्या हाती असावा हात जगण्यातील साऱ्या संकटांवर तुम्ही करावी मात तुमच्या कर्तृत्वाचा झेंडा फडको उंच उंच गगनात!

तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं, देवाचा आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!

देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली, मला एक चांगला आणि हुशार मित्र नाही मिळाला म्हणून काय झालं.. तुला तर मिळाला आहे.. !! हॅपी बर्थडे !!

संकल्प असावेत नवे तुझे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा.!

आज तुझा वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक तुझ यश, तुझं ज्ञान आणि तुझी कीती वृद्धिंगत होत जावों आणि सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!