८३ वर्षाच्या आजोबाने केले १८ वर्षाच्या मुली बरोबर लग्न, कारण जाणून व्हाल थक्क…

नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन लेखामध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो आता पर्यंत आपण एका पेक्षा एक किंवा एकदम वेगळ्या लग्ना बद्दल ऐकले असेल. या जगामध्ये अश्या अजब गोष्टी होत असतात ज्या आपल्याला चकित करतात. मित्रांनो अशा अनेक विचित्र घटना आपण पहिल्या असतील किंवा ऐकल्या देखील असतील. अशीच एक घटना आपल्या देशामध्ये घडली आहे होय आपल्या देशातील राजस्थान मध्ये हि चकित करणारी घटना घडली आहे.
राजस्थान मध्ये हे विचित्र लग्न झाले आहे. राजस्थान मधील करौली जिल्हा मधील कुडगाव या गावामध्ये अशीच एक विचित्र घटना घडली आहे. हो एक विचित्र लग्न ठरले आहे कारण या लग्ना मध्ये नवरदेवाचे वय ८३ वर्ष होते आणि नवरी म्हणजेच वधू हि त्यांच्या वयाच्या आर्धी देखील नव्हती. ८३ वर्षाच्या आजोबाने ३० वर्षाच्या मुली बरोबर लग्न केले आणि या लग्न होण्या मागे किंवा करण्यामध्ये एक चकित करणारे कारण सुद्धा आहे.
हे लग्न होण्यामागे खरंच एक विचित्र कारण आहे. या आजोबांनी आपल्या ८३ वयात लग्न केले कारण त्यांना मुलगा हवा होता. जो त्या आजोबांच्या मागे त्याची संपत्ती सांभाळू शकले आणि त्या आजोबांचे नाव पुढे नेहू शकेल या विचित्र कारणामुळे ८३ वयाच्या आजोबाने ३० वर्षाच्या मुली बरोबर लग्न केले. या जगामध्ये खूप विचित्र घटना आणि विचित्र लग्न होतात. पण या मागचे कारण जाणून आपण सुद्धा विचार कराल कि हे योग्य आहे कि नाही.
बातमी अशी आहे को सैमरदा गावामध्ये राहणारे ८३ वर्षाचे आजोबा राहत होते. या आजोबांचे नाव सुखराम बेरवा आहे. आणि त्यांनी आपल्या वयाच्या पेक्षा अर्ध्या ने कमी असलेल्या म्हणजेच ३० वर्षाच्या मुली बरोबर लग्न केले आहे.
या ३० वर्षाच्या मुली चे नाव रमेश जी देवी आहे. या ८३ वर्षाच्या आजोबांचे हे दुसरे लग्न आहे. या विवाह ची चर्चा फक्त तेथील जवळच्या गावांमध्ये आहे. सुखराम यांचे हे दुसरे लग्न आहे.
या आधी या ८३ वर्षाच्या आजोबांचे लग्न झाले आहे. त्यांची पत्नी सुद्धा त्यांच्या वयाच्या आसपास ची आहे. परंतु भरपूर दिवस गेले तरी त्यांच्या पत्नीला पुत्र प्राप्ती होत नव्हती. सुखराम यांनी सगळे प्रयत्न करून झाल्यानंतर हे लग्न केले आहे. आपली संपत्ती कोणी तरी सांभाळायला पाहिजे आणि आपला वंश पुढे चालावा या साठी सुखराम यांनी वयाच्या ८३ वर्षी लग्न केले.
या विवाह मध्ये हिंदू धर्मा प्रमाणे सर्व विधी आणि सर्व कार्य पूर्ण करून हा विवाह संपन्न झाला. या ८३ वर्षाच्या आजोबांची मिरवणूक नवरी च्या गावात म्हणजेच राहील गावामध्ये मोठ्या धूम धडा-क्यात गेली होती. सर्व प्रमुख व्यक्तींच्या समोर सुखराम यांचे विवाह रमेश जी यांच्या बरोबर झाले. वास्तविक या ८३ वर्षाच्या आजोबांच्या मुलाचे नि-धन झाले होते. त्यांच्या मुलाचे वय ३० वर्ष होते.त्यांच्या मुलाच्या निध-ना नंतर त्यांनी दुसरे लग्न करण्याचा निर्धार केला.
सुखराम आणि त्यांच्या पहिल्या पत्नी चे असे म्हणने आहे कि आमच्या पाठीमागे आमची संपत्ती आणि वंश चालवण्यासाठी त्यांनी हे लग्न केले आहे. या ८३ वर्षाच्या आजोबांच्या लग्नामध्ये त्यांची मुलगी आणि त्यांचा जावई याशिवाय त्यांचे कुटुंब सुद्धा सामील सामील झाले होते. आणि त्यांचा विवाह खूप धूम धडा-क्यात मध्ये झाला.
हि बातमी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच बातमी मिळवण्यासाठी खालील फेसबुक पेज लाईक करा.