स्त्रियांच्या या अंगाला चुकूनही स्पर्श करू नये, नाहीतर…

भारत एक असा देश आहे जिथे महिलांना देवी चे रूप मानले जाते. भारतीय लोक देवी देवतांच्या पूजा केल्याशिवाय कोणत्याही कामाची सुरुवात करत नाहीत. हे सत्य आहे कि स्त्री हि ईश्वराची सर्वात चांगली निर्मिती आहे. आणि भारतामध्ये स्त्रीला एक विशेष महत्व दिले गेले आहे. पूर्ण इतिहास बघायला गेले तर महिलांमुळे बरेचशे युद्ध झाले आहेत.
मग बघायला गेले तर महाभारत, रामायण आणि बऱ्याच गोष्टी मध्ये महिलांचा समावेश असतोच. आणि सर्व धार्मिक कार्यक्रमात महिलांच्या योगदाना शिवाय अपूर्ण आहे. असे आपल्याला बघायला मिळते कि ज्योतिष आणि धार्मिक संस्कार महिलांना खूप प्रतिबंध लावण्यात आले आहेत. जर घरामध्ये सुख आणि शांती ची आवश्यकता असते तेव्हा महिलांना अनेक नियमातुन जावे लागते.
परंतु पुरुष या सर्व नियमांपासून खूप दूरच असतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि आपण महिलांच्या कोणत्या अंगाला स्पर्श करू नये आणि आपण त्या पासून दूरच राहावे. त्या आधी आमची छोटीशी विनंती आहे कि वर उजव्या बाजूला असलेले follow बटन दाबून आम्हाला follow करा. जेणे करून नवीन माहिती लेख तुम्हाला लगेच वाचायला मिळतील. धन्यवाद!
१) जर कोणता पुरुष महिलांचा नाभी ला स्पर्श करतो तर त्याचा अर्थ असा होतो कि तो माता काली ला आव्हाहन करत आहे. असे केल्याने माता काली आपल्यावर नाराज होईल. यामुळे कोणत्याही पुरुषाने महिलांच्या नाभी ला स्पर्श करणे चुकीचे आहे. महिलांच्या नाभी मध्ये साक्षात माता काली चा वास आहे. जो कोणी पुरुष महिलांच्या नाभी ला स्पर्श करतो तो मोठ्या पापाचा धनी बनतो. आणि याचे क’र्म तुम्हाला भविष्यात भोगावे लागतील.
मानव शरीरामध्ये नाभी चे महत्व – नाभी हि मानव शरीरामधील सर्वात महत्वाचा अंग आहे. नाभी चे अनुसरण पहिल्यांदा हृदय आणि पुन्हा मेंदू द्व्रार केले जाते. या नंतर शरीरातील सर्व अंगाला महत्व आहे. बुद्धी चे फुल मेंदू मध्ये फुलतात, प्रेमाचे फुल हृदय मध्ये फुलतात तसेच शरीरामध्ये जीवन ऊर्जा ची मुळे नाभीत आहेत.
महिलांसाठी नाभी खूपच महत्वपूर्ण – एक मूल आपल्या आईच्या ग’र्भामध्ये तयार होते. आणि तिथेच ते विकसित सुद्धा होते. बाळ हे आपल्या आईच्या मेंदू किंवा हृदयाशी जोडलेले नसते ते जोडलेले असते आईच्या नाभीशी. बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाच्या नाभी ला आईच्या नाभी पासून वेगळे केले जाते. जिरवण ऊर्जा हि नाभी पासून तयार होतात. आणि या नंतरच मेंदू आणि हृदयाचा विकास होतो.त्या मुळे महिलांसाठी नाभी चे खूप विशेष महत्व आहे.
नाभी ची सफाई चे विशेष लक्ष द्या – महत्वपूर्ण गोष्ट आहे कि नाभी हि शरीराच्या मध्य भागी असते आणि याची सफाई खूप गरजेची आहे. जर आपण सर्दी च्या मौसमात नाभी मध्ये तेल लावेल तर आपले शरीर थंडी मध्ये कधीच कोरडे पडणार नाही.
आपल्याला वरील माहिती लेख कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि खालील फेसबुक पेज लाईक करून आम्हाला नक्की समर्थन करा. धन्यवाद!