शास्त्रानुसार या दिवशी कापा आपले केस आणि नखे होईल अपार धन प्राप्ती आणि मिळेल यश…

मित्रांनो वायरल कट्टा च्या नवीन माहीती लेखामध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो वायरल कट्टा हे आपल्या साठी रोज नवनवीन माहिती लेख आणि बातम्या देत असते. कृपया वर असलेले फॉलो वर क्लिक करून आपण देखील सभासद व्हा. मित्रांनो आज आपण हिंदू शास्त्रांमध्ये लिहलेल्या आणि बोललेल्या काही गोष्टी बद्दल आज तुम्हाला सांगणार आहोत.
आपल्या हिंदू धर्म शास्त्रामध्ये आणि वेदा मध्ये आठवड्यातील प्रत्येक दिवसाचे एक वेगळे महत्व सांगितले गेले आहेत. आपल्या शास्रामध्ये माणसाच्या जीवनाच्या खूप साऱ्या गोष्टी बद्दल उल्लेख केला गेला आहे.
मित्रांनो शास्रामध्ये आपल्या दैनिक जीवन बरोबर जोडलेल्या खुप साऱ्या मान्यता आणि परंपरा या बद्दल सुद्धा विस्तारा मध्ये सांगितले गेले आहे. ज्याचे पाळन करणे आपल्या जीवनात शुभ आणि अशुभ फळ देते. या सर्व मान्यता मध्ये केस आणि दाड़ी करण्यासाठी पण एक मान्यता आहे. आपल्या हिंदू धर्म शास्रामध्ये या वर बऱ्याच गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत.
मित्रांनो सोमवार चा दिवस हा भगवान शंकराचा खूप प्रिय दिवस मानला जातो. आणि भगवान शंकर यांना केस आणि दाड़ी बरोबर प्रेम आहे म्हणजेच त्यांना या गोष्टी आवडतात. या मुळे आपण सोमवार या दिवशी आपले केस आणि दाड़ी कापू नये. तुम्हाला सांगतो की सोमवार च्या दिवशी केस किंवा दाड़ी कापने हे शुभ मानले जात नाही. अशे केल्याने आपल्याला मानसिक त्रास होतो आणि त्याच बरोबर भगवान शंकर आपल्या वर नाराज होतात. आणि याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात.
मित्रांनो मंगळवार च्या दिवशी केस आणि दाड़ी कापने सुद्धा हिंदू धर्म शास्त्रानुसार अशुभ मानले जाते. या दिवशी दादी-क-टिं-ग केल्याने आपले आयुष्य कमी होते. त्याच कारणामुळे बरेच सूलुन हे मंगळवारच्या दिवशी बंद ठेवण्यात येतात. या मुळे आपण मंगळवारी केस आणि दाड़ी करणे टाळले पाहिजे.
मित्रांनो बुधवार चा दिवस हा माता लक्ष्मी चा दिवस मानला जातो. या दिवशी जर आपण आपले नख, केस आणि दाड़ी कापली तर या मुळे आपल्या घरात बरकत म्हणजेच प्रगती होते. या मुळे बरेच लोक बुधवार च्या दिवशी केस कापण्यासाठी सांगतात. मित्रांनो या बुधवार च्या दिवशी केस आणि नखे कापल्यास आपल्या जीवनामध्ये कोणत्याच अडचणी येत नाहीत.
मित्रांनो हिंदू धर्म शास्त्रानुसार गुरुवार हा दिवस भगवान श्री. विष्णु यांचा मानला जातो. आणि या दिवशी जर आपण आपले केस, नखे किंवा दाढ़ी कापली तर या मुळे आपल्या प्रतिष्ठेला हानि पोहचते आणि या शिवाय माता लक्ष्मी सुध्दा आपल्यावर नाराज होते. या मुळे तुम्हाला मानसिक आणि आर्थिक परिस्तिथींना सामोरे जावे लागते.
मित्रांनो शुक्रवार चा दिवस सुद्धा खुप शुभ मानला गेला आहे. आणि देवींचा वार हा शुक्रवार असतो. या मुळे आपण शुक्रवार दिवशी सगळे शुभ काम केले पाहिजे. हिंदू धर्म शास्त्रानुसार या दिवशी केस किंवा नखे कापने हे शुभ मानले जाते. कारण तुम्ही शुक्रवार च्या दिवशी हे काम केले तर आपल्या जीवनामध्ये आपली खुप तरक्की होईल आणि सगळ्यां देविंचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील.
मित्रांनो शनिवार च्या दिवशी आपण चुकुनसुद्धा केस किंवा नखे कापू नयेत. मित्रांनो शनिवार चा दिवस हा भगवान शनि देवाचा चा मानला जातो. आणि या दिवशी केस दाड़ी किंवा नखे कापने हिंदू धर्म शास्रामध्ये अशुभ मानले जाते. मित्रांनो या दिवशी केस किंवा नखे कापल्याने लवकर मृ- त्यु होण्याचा धोका असतो.
मित्रांनो रविवार या दिवसा बद्दल महाभारत मधील अनुशासन पर्व मध्ये सांगितले गेले आहे की रविवार हा सूर्य देवाचा दिवस आहे. रविवार च्या दिवशी केस, नखे किंवा दाडी कापल्याने धर्म, वृद्धि आणि धन यांचा नाश होतो. बघायला गेले तर रविवार हा दिवस खुप खास आहे. पण या दिवशी केस नखे कापू नये.
टिप – वायरल कट्टा वरचे सर्व लेख हे वायरल कट्टा आणि टीम च्या मालकीचे आहेत हे लेख चोरुन दूसरी कडे प्रदशित करणे हे कायद्याने गुन्हा आहे. आणि आम्ही या वर अमल सुद्धा करु.