शनिवार च्या दिवशी चुकूनसुद्धा करू नका या ५ चुका नाहीतर, शनीदेव होतील क्रोधीत जीवनात वाढतील समस्या…

शनिवार चा दिवस हा न्याय देवता शनिदेव यांचा दिवस मानला जातो आणि शनिवार हा शनिदेव यांना समर्पित आहे. ज्योतिष आणि हिंदू धर्म नुसार शनिवार हा दिवस शनी देव यांची पूजा आणि आराधना करण्याचा दिवस आहे. जर शनिवारी आपण संपूर्ण मनभावे शनी देव यांची आपण आराधना केली तर शनी देव यांची कृपा त्या व्यक्तींवर नेहमी राहतो.
शनिवार च्या दिवशी शनी मंदिरात भक्तांची गर्दी आपल्याला बघायला मिळते. सर्व भक्त शनी देवाचा आशिर्वाद मिळवण्यासाठी मंदिरामध्ये येतात. असे मानले जाते कि शनिदेव हे जर त्या मनुष्य बरोबर समान न्याय करतात.
या मुळे शनिदेव यांना न्यायाधीश याची पदवी बहाल केली गेली आहे. जर कोणता मनुष्य आपल्या जीवनामध्ये चांगले काम करतो चांगल्या मार्गाने जाऊन आपले जीवन व्यतीत करत असतात. अशा व्यक्तीवर शनी देव यांची कृपा दृष्टी नेहमी राहते.
जे लोक चुकीच्या मार्गाने जीवन जगतात त्यांच्यावर शनी देव हे सदैव नाराज राहतात. आज आम्ही तुम्हाला शनिवार च्या दिवशी विशेष कामाची माहिती देणार आहोत. हि कामे आपण शनिवार च्या दिवशी चुकूनसुद्धा करू नये. असे केले तर शनी देव आपल्या वर नाराज आणि क्रोधीत होतील. या कारणामुळे आपल्या जीवनात अनेक समस्या निर्माण होयला सुरुवात होते. चला जाणून घेऊ कोणती कामे आपण शनिवार दिवशी करू नये.
तुम्हाला हि गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे आणि या गोष्टीकडे आपण चुकूनसुद्धा दुर्लक्ष करू नये. शनिवार च्या दिवशी आपण चुकूनसुद्धा सरसो चे तेल खरेदी करू नये. कारण शनिवार च्या दिवशी शनी देवाला पूजेच्या वेळेस सरसो चे तेल अर्पित केले जाते. हिंदू धर्म शास्त्र नुसार जर आपण असे केले तर आपल्याला शनी देव शाररिक कष्ट देतात. त्या मुळे आपण हि चूक करू नये.
शनिवार च्या दिवशी आपण कधीच काळे तीळ खरेदी करून आणू नये असे केल्याने आपल्या कामामध्ये विविध प्रकारचे अडथळे निर्माण होतात. आपल्याला सांगतो कि शनिवारच्या दिवशी काळे तीळ दान करणे आणि पिपळाच्या झाडाला अर्पित करणे अशी मान्यता आहे. या मुळे शनी देव आपल्यावर प्रसन्न होतात. आणि आपल्या वरील शनी दोष कमी होतो.
शनिवार च्या दिवशी आपण चुकूनसुद्धा काळ्या रंगाचे बूट, चप्पल किंवा चामड्याचे कोणतेही साहित्य खरेदी करू नये. असे मानतात कि जे लोक शनिवारच्या दिवशी काळ्या रंगाचे बूट किंवा चप्पल खरेदी करतात त्यांना त्यांच्या कामामध्ये अनेक अडचणी येतात. आपण शनिवार च्या दिवशी कोणत्याही चामड्याच्या वस्तू खरेदी करू नये.
शनिवार च्या दिवशी आपण जर मीठ खरेदी केले तर आपल्यावर कर्जा चा बोजा खूप वाढतो. जर आपण कर्जा पासून मुक्तता करायची असेल तर आपण चुकूनसुद्धा शनिवारच्या दिवशी मीठ खरेदी करू नये. याशिवाय आपण शनिवार च्या दिवशी झाडू सुद्धा खरेदी करू नये असे केल्याने आपल्या जीवनात आर्थिक अडचणी निर्माण होतात.
आपण शनिवार च्या दिवशी चुकूनसुद्धा लोखंड खरेदी करू नये असे केल्याने शनी देव आपल्यावर नाराज होतात. कारण शनिवारी लोखंडाचे पासून बनवलेल्या वस्तूंचे दान केले जाते. आपण या गोष्टीवर विशेष ध्यान दिले पाहिजे कि शनिवार च्या दिवशी चुकूनही लोखंड किंवा त्या पासून बनवलेली वस्तू आपण खरेदी कुरुब आपल्या घरी आणू नये.
शनी देव यांचा आशिर्वाद तुमच्या वर सदैव राहील, खालील फेसबुक पेज नक्की लाईक करा. धन्यवाद!