लाखात १ बुद्धिमान माणूस काढू शकतोय या परिस्थितून वाचण्याचा मार्ग, ९९% फेल, फोटो Zoom करून पहा उत्तर मिळेल!

प्रत्येकाचे आयुष्य सुख दुःखाने भरलेले असते. सुख आले की त्यासोबत दुःख देखील येतच असते. मात्र अडचणींतून बाहेर पडल्यावर एखाद्या व्यक्तीला मिळणारी आनंदाची भावना काही औरच असते. जो माणूस हसत हसत आयुष्यातील अडचणींवर मात करतो त्याला बुद्धिमान म्हणतात.
कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीला अडचणींचा सामना करावा लागतो तेव्हा त्याचे मन कार्य करणे थांबवते. आपण प्रत्येकाने लहान असताना बऱ्याच मनोरंजक गोष्टी ऐकल्या असतील. यातील एक कथा सर्वांना तोंडपाठच असेल. ज्यात दोन खूप खास मित्र जंगलात जात होते मात्र त्या वेळी त्यांना समोरून एक अस्वल येताना दिसला.
अशा परिस्थितीत एक मित्र आपला जीव वाचवण्यासाठी झाडावर चढतो मात्र दुसऱ्या मित्राला झाडावर चढणे जमत नाही. त्यामुळे तो जमिनीवर पडून आपला श्वास रोखतो आणि आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करतो. कारण त्याला हे माहित असते की अस्वल मृतदेह खात नाही आणि तो स्वतः आपली शिकार शोधतो.
आज आम्ही तुम्हाला सांगत असलेल्या कथेचा संबंध याच कथेशी संबंधित आहे. यात एक व्यक्ती नदीकिनारी उभा राहतो आणि त्याचवेळी सिंह तिकडे येतो. अशा वेळी तो माणूस स्वतःचा जीव वाचविण्यासाठी नदीत उडी मारणार असतानाच त्याला नदीत दोन मगरी दिसल्या. यावेळी तो व्यक्ती झाडावर झाडावर चढतो मात्र त्या झाडाच्या पुढच्या फांदीवर आधीच एक विषारी साप असतो.
अशा परिस्थितीत ती व्यक्ती खूप वाईट पद्धतीत अडकते. मात्र इथे सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती बंदूक देखील झाडाखाली पडलेली असते. या बंदुकीच्या मदतीने तो साप सहज मारता येतो.मात्र यावेळी एक प्रश्न उपस्थित होतो की बंदूक उचलण्यासाठी कोणीही खाली येऊ शकत नाही किंवा वरही जाऊ शकत नाही.
अशा प्रकारे, तो आपला जीव कसा वाचवू शकेल. आता तुम्हाला या अडचणींतून तो कसा बाहेर निघू शकतो याचे उत्तर द्यायचे आहे. यासाठी आम्ही तुम्हाला दोन पर्याय देखील देऊ. आपण त्यापैकी कोणत्याही एका पर्यायाचा निवड करू शकता.
पहिले उत्तर- साप माणसापासून थोड्या अंतरावर आहे. जर त्याने लगेचच सापाला सिंहावर फेकून दिले तर अचानक हल्ला होण्याच्या भीतीने सिंह आपल्यापासून मागे सरकेल. ज्यामुळे सिंहाचे लक्ष विचलित होईल आणि ती व्यक्ती खाली येऊन बंदूक उचलेल.
दुसरे उत्तर- दुसऱ्या उतारानुसार झाडावर चढणारी व्यक्ती झाडाची दुसरी फांदी तोडून साप मारू शकते. यामुळे सिंहाचे लक्ष सापाकडे जाईल. अशा परिस्थितीत झाडाखाली असलेली बंदूक उचलून अडचणींवर मात केली जाऊ शकते. याशिवाय एखादी व्यक्ती सापाच्या मृत्यूनंतर सिंह झोपण्याची देखील वाट पाहू शकते. मुळात सिंह हा एक आळशी प्राणी आहे,म्हणून ती व्यक्ती त्यातून सहज सुटेल. आता तुम्ही तुमच्या बुद्धीवर जोर द्या आणि योग्य ते उत्तर शोधा.