मुलीला झाले सापा बरोबर प्रेम, नंतर तिने केले असे काही जाणून बसेल धक्का…

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो या जगामध्ये भरपूर विचित्र घटना घडत असतात. आणि या विचित्र घटना कधी आपल्या आसपास होतात किंवा आपल्या कानावर सुद्धा येतात. आणि अशा घटना घडतात कि आपल्याला त्या वर विश्वास बसत नाही किंवा आपल्या त्या घटना ऐकून धक्का बसतो आणि आपण विचार करतो कि असे पण काही होऊ शकते.
मित्रांनो या जगामध्ये असे लोक भरपूर मिळतात जे आपल्या पाळीव प्राण्यावर खूप जीव लावतात किंवा त्यांच्या वर खूप प्रेम करतात. परंतु तुम्ही कधी कोणाला एका सापावर प्रेम केलेले किंवा एक साप पाळीव प्राणी म्हणून वापर केलेला ऐकले आहे का ? वास्तविक जे लोक साप पकडतात ते लोक सापावर खूप प्रेम करतात आणि त्यांचा पाळीव प्राणी म्हणून सुद्धा वापर करतात.
काही साप पकडणारे व्यक्ती सुद्धा आपल्या घरामध्ये साप पाळीव प्राणी म्हणून ठेवत नाहीत. कारण साप असा प्राणी आहे कि जो कोणीच आपल्या घरामध्ये त्याला ठेवणार नाही कारण सापा चे वि-ष हे खूपच घातक असते. आणि सापाला घरात पाळीव प्राणी म्हणून ठेवणे म्हणजे मृ- त्यू ला आव्हाहन करणे असे होईल. त्या मुळे १००% लोक असे कधीच करणार नाहीत किंवा याचा विचार सुद्धा करणार नाहीत.
परंतु हे जग विचित्र लोकांनी भरलेले आहे. होय हे खरच आहे या सर्वा मध्ये एका मुलीला चक्क एका सापा बरोबर प्रेम झाले. हि मुलगी भारतामधील ओडिशा राज्यातील आहे. हिचे नाव बिमबाला दास आहे ती आता ३३ वर्षाची आहे. हे ऐकून तुम्हाला कदाचित विचित्र वाटेल ३० वर्षाची बिमबाला दास चक्क एका सापावर प्रेम करायला लागली, हे ऐकून तुमच्या सारखे तिच्या घरचे सुद्धा खूप हैराण झाले आणि त्यांना धक्काच बसला.
बिमबाला दास हिच्या या गोष्टीवर कोणाचा विश्वास बसणार नाही परंतु हे खरे आहे, बिमबाला दास हिच्या घराजवळच्या बिळामध्ये राहणाऱ्या सापावर तिला प्रेम झाले. बिमबाला दास हिला त्या सापावर अशे प्रेम झाले कि तिने त्या सापा बरोबर लग्न केले.
या विचित्र लग्नामध्ये संपूर्ण गाव शामिल झाला आणि या गावचे सर्व लोक तिला समजावण्याच्या ऐवजी तिला त्या विवाहासाठी प्रोसाहन देऊ लागले. आणि या दोघांचा विवाह एकदम धूम ध- डा-क्यात संपन्न झाला.
हि घटना ओडिशा मधील खुर्दा जिल्हा पासून १४ किलो मीटर वर झाली आहे. या गावाचे नाव अताला आहे. या विवाहामध्ये आसपासच्या सर्व गावकऱ्यांचा समावेश झाला होता. हे विचित्र लग्न पाहण्यासाठी लोकांनी भरपूर गर्दी केली होती.
विवाह पूर्णपणे हिंदू परंपरेने करण्यात आले. पूर्ण विधी आणि विधान करून मुलीने सापा बरोबर ७ फेऱ्या सुद्धा घेतल्या. आणि त्या मुलीने सापाला आपला पती म्हणून घोषित हि केले.
वास्तविक ज्या सापा बरोबर तिचे लग्न होयचे होते तो साप लग्नामध्ये नाही येऊ शकला. त्या मुळे गावकऱ्यांनी एक तांब्याचा साप बरोबर मूळचे लग्न लावले आणि सात फेऱ्या सुद्धा घेतल्या. या विचित्र विवाह बद्दल बिमबाला हिचे म्हणणे आहे कि तिच्या घराजवळच्या बिळा मध्ये राहणाऱ्या सापा सोबत तिला प्रेम झाले. जी तेव्हा पण त्या संतापला दूध पाजायला जात असे तेव्हा तो साप बिळातून बाहेर येऊन दूध प्यायचा.
तिने सांगितले कि साप सुद्धा तिच्यावर प्रेम करतो त्या आता पर्यंत त्या सापाने मला चावला नाही. आणि या विवाह मुळे गावातील लोक सुद्धा खूप खुश आहेत. त्यांचे म्हणणे आहे कि या विवाह मुळे गावामध्ये चांगली प्रगती होईल.
आपल्याला हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास खालील फेसबुक पेज जरूर लाईक करा.