‘महाराष्ट्रा’नंतर ‘गौतमी पाटील’चा पंजाबमध्ये जलवा, तीच पंजाबी गाणं पाहिलंत का ?

‘गौतमी पाटील’ या नावाने माघील आखणी काळापासून सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे. गौतमी पाटील च सौंदर्य आणि तिची खास अदाकारी यामुळे ती अल्पावधीतच मोठी सेलेब्रिटी बनली आहे. अनेकांना तिच्या सौंदर्याची भुरळ पडली आहे. सो शल मी डियावर तर सगळीकडेच गौतमीच्या नावाची च र्चा बघायला मिळत आहे.
डान्स करताना गौतमीने अनेकदा चुकीच्या स्टेप्स केल्या आहेत. सोशल मीडियावर त्याचा व्हिडियो वा”यरल झाल्यानंतर गौतमीच्या शोजमध्ये बराच गोंधळ उडाल्याचे बघितलं गेलं आहे. मात्र आपल्या चुकीबद्दल तीन जाहीर माफी माघितली. तोवर गौतमी तरुणाईमध्ये चांगलीच प्रसिद्ध झाली. आज गौतमीच्या डान्सचे ‘शो’ज बघण्यासाठी अक्षरशः गर्दी ओसंडून वाहते.
नुकतंच अहमदनगर इथे तिच्या शोमध्ये नोटांचा पा’ऊस पडला. मात्र असं असलं तरीही, शोमध्ये गर्दी अधिक वाढल्याने तिला शो अर्ध्यातून सोडून जावं लागलं. आपल्या हॉट आणि अति मा ‘दक अशा अदाकारीने गौतमीने महाराष्ट्राला वे’ड लावलं आहे. आणि आता तिच्या या प्रसिद्धीमध्ये चांगलीच वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे.
सोशल मीडियावर तिची वाढती लोकप्रियता बघता गौतमीला पंजाबी म्युझिक व्हिडियोमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. गौतमी पाटील ही एका पंजाबी गाण्यात झळकली आहे. याचा व्हिडीओही समोर आला आहे. सतत सोशल मीडियावर सक्रिय असणारी गौतमी पाटील हिने स्वतःच तिच्या इन्स्टा ग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये तिने तिच्या गाण्याची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. ‘तेरा पता’ असे तिच्या या नवीन गाण्याचे नाव आहे. तिचे हे गाणे पंजाबी भाषेतील आहे. गौतमीच्या गाण्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मराठीत लोकप्रियता मिळवून आता गौतमी आपली जादू पंजाबी इंडस्ट्रीमध्ये दाखवण्यास सज्ज झाली आहे.
गौतमीच्या या नव्या गाण्यावर तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर काही जण तिच्या या गाण्यातील पेहरावावरुन तिला ट्रोल करताना दिसत आहे. येत्या काळात गौतमी एका चित्रपटात दिसणार आहे, असे बोललं जात आहे. ‘हे सगळं ठीक आहे, पण तू लग्न करशील याची भीती वाटते, ‘
असं म्हणत एकाने गौतमी बद्दल आपलं प्रेम व्यक्त केला आहे. तर अजून एक युजर म्हणतो, ‘मराठीमध्येच राहा. हिंदीमध्ये गेलीस तर आमचं काय होईल?’ गौतमीच्या या व्हि डियोवर चाहत्यांनी हार्ट ईमोजी शेअर करत आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.