‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवालीचा हा हॉ’ट आणि बो’ल्ड अंदाज कसा वाटला? पाहा शिवालीचे कधी न पाहिलेले बो’ल्ड आणि ग्लॅ’म’रस फोटो…

या कार्यक्रमातील प्रत्येकच कलाकार हा खूप लोकप्रिय झाला आहे. त्यातच एक नाव साध्य मीडियामध्ये खूप चर्चेचा विषय बनलं आहे. शिवाली परब (Shivali Parab) हि अभिनेत्री सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.
मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा हा विनोदी कार्यक्रम गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना हसवण्यात यशस्वी होत आहे. यातील प्रत्येक कलाकार आपल्यासाठी काही ना काही घेऊन येत असतो. आपल्या विनोदी शैलीमुले ये कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

या कार्यक्रमातील प्रत्येकच कलाकार हा खूप लोकप्रिय झाला आहे. त्यातच एक नाव साध्य मीडियामध्ये खूप चर्चेचा विषय बनलं आहे. शिवाली परब (Shivali Parab) हि अभिनेत्री सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

अभिनेत्री शिवाली हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिचे अवली कोहली हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आले आहे.

‘छोटा पॅकेट, बडा धमाका’ म्हणून आज शिवलीची ओळख निर्माण झाली आहे. ती अभिनया सोबतच रियल लाईफ मध्ये देखील तितकीच बिंदास असल्याचे पाहायला मिळते. ती नुकतीच तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शूटमुळे चर्चेत आली आहे.

शिवाली परबने नुकतंच एक हॉट फोटोशूट केलं आहे. सध्या ती तिच्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. ती नेहमीच आपल्या सोशल मीडियावरून काही ना काही शेअर करत असते.

अभिनेत्री शिवलीचे आज असंख्य फॉलोअर्स आहेत. ती नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी नवनवीन फोटो शूट करत असते. तिचे हे फोटो शूट नेहमीच चर्चेत असतात. आता तीच्या नव्या फोटोशुटने इंटरनेटवर आग लावली आहे.

तिचे हे बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहेत. तिच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तर अनेक जण ट्रोल देखील करताना दिसत आहेत. नुतीच अभिनेत्री शिवाली परब हि हिंदी जाहिरातून दिसली होती