Bollywood

बारीक होण्याच्या नादात ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा वयाच्या ३१ व्या वर्षीच झाला होता… पहा श’स्त्रक्रिया करत असताना अचानक तिच्या…

बॉलीवूड मध्ये टिकायचे झाले तर सडपातळ रहायाचे असा अनेक अभिनेत्रींचा समज असतो. मात्र, या समजाला अभिनेत्री विद्या बालन हिने सुरुवातीला बगल दिली होती. बारीक होण्याच्या नादामध्ये 31 वर्षाच्या अभिनेत्रीने श’स्त्रक्रिया करून आपला जीव गमावल्याची घ’टना समोर आली होती.

आम्ही आपल्याला या अभिनेत्री बद्दल माहिती या लेखामध्ये देणारच आहोतच. विद्या बालन ही धाडसी अभिनेत्री आहे. मात्र, अनेक अभिनेत्रींना असे वाटत होते की, चित्रपटसृष्टीमध्ये सडपातळ असल्याशिवाय काम नाही. मात्र विद्या बालनने केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर जाड असूनही चित्रपट सृष्टी गाजवली.

विद्या बालन हिचा ‘डर्टी पिक्चर’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटात ती अतिशय जाडजूड अशी होती. तरी देखील तिने हा चित्रपट आपल्या अभिनयाच्या व सौंदर्याच्या जोरावर गाजवला. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. मात्र, अनेक अशा अभिनेत्री आहेत की, ज्या सर्ज’री करून आपले शरीर कमी करू घेत असतात.

Jobsfeed

काही वर्षांपूर्वी ‘आपना सपना मनी मनी’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटात रितेश देशमुख दिसला होता. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटामध्ये कोयना मित्रा नावाची एक अभिनेत्री दिसली होती. कोयना मित्रा हिने आपल्या नाकावर शस्त्रक्रिया केली आहे. तिचे नाक मोठे असल्यामुळे तिने ते बारीक करण्याचा प्रयत्न केला.

मात्र तिचे नाक अजूनच बारीक झाले. त्यामुळे ती आता बेढाप दिसत आहे. असेच काहीसे पा’कि’स्ता’ नी गायक अदनान सामी याच आहे. अदनान सामी हा जेव्हा बॉलिवूडमध्ये आला होता, त्यावेळेस तो प्रचंड जाड होता. मात्र, त्याने आपली श’स्त्रक्रि’या करून वजन घटवले. यामध्ये तो यशस्वी ठरला.

मात्र, सर्वांना त्यामध्ये यश मिळते असे नाही. यासाठी आदनान याला मोठे प्रयत्न देखील करावे लागले होते. तसेच त्याला पथ्यपाणी देखील खूप मोठ्या प्रमाणात करावे लागले होते. काही वर्षांपूर्वी हॉलिवूडची अभिनेत्री एंजेलिना जोली हिच्यावर देखील ब्रे’स्ट सर्ज’री झाली होती.

तिला ब्रे’स्ट कॅ’न्’र झाल्याने तिला आपले स्त’न का’पा’वे लागले होते. मात्र, हे तिच्यासाठी गरजेचे होते. त्यामुळे तिने हे केले. मात्र, अशा अनेक अभिनेत्री आहेत की, ज्या केवळ सडपातळ दिसण्यासाठी आपली श’स्त्रक्रिया करून घेतात आणि चरबी कमी करण्याचा प्रयत्न करतात.

मात्र, नैसर्गिकरित्या असे कृत्य केल्याने अनेकांच्या जी’वावर बेतू शकते. आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्रीबद्दल माहिती देणार आहोत की तिने वयाच्या ३१ व्या वर्षी आपला जी’व केवळ सडपातळ दिसण्यासाठी ग’मा’वला आहे. या अभिनेत्रीचे नाव आरती अग्रवाल असे आहे.

आरती अग्रवाल ही तेलगू चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. २०१५ मध्ये तिचे नि,ध’न झाले होते. आरती अग्रवाल हिने चिरंजीवी सोबत ‘इंद्रा द टायगर’ हा चित्रपट केला होता. मात्र, तिला असे वाटायचे की, आपण जाड असल्यामुळे आपल्याला चित्रपट भेटत नाहीत. त्यामुळे तिने शस्त्रक्रि’या करण्याचा निर्णय घेतला होता.

यासाठी तिने अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे श’स्त्रक्रिया केली. मात्र, त्यानंतर त्याला हृ’दय’विकाराचा झ’टका आला. यातच तिचा मृ’त्यू झाला. दरम्यान, तिने ही श’स्त्रक्रिया करण्या आधी हैदराबाद येथील एका डॉ’क्टरां’ना विचारले होते. त्या डॉ’क्टरांनी तिला अशी श’ स्त्रक्रिया करू नको, तुझ्या जी’वावर बेतू शकते, असे सांगितले होते. मात्र, तरीदेखील तिने ती श’स्त्र,क्रिया करून आपला मृ’त्यू ओढवून घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button