Bollywood

पुण्याची बुधवार पेठ नुसती बाहेरून बघण्यासाठी हा तरून तिथे गेला.. पण पुढे त्याच्यासोबत जे काही घडले.. पाहून तुम्हीही

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, प्रत्येक शहरांमध्ये, गावांमध्ये अशा काही प्रायव्हेट जागा असतात. अशा जागेचे नाव घेण्यात देखील लोकांना कसेतरी वाटत असते. त्या ठिकाणी जाण्याचे बरेच जण टाळत असतात. किंवा साध्या लोकांना तेथे जाण्याचा विरोध असतो. असे असले तरी प्रत्येक व्यक्तीला तेथे जाण्याचे आकर्षण, मोह हा असतोच. ज्या ठिकाणी आपल्याला जाण्यास विरोध केला जातो, त्या ठिकानी काय असेल ?

हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण आतुर असतो. मग काहीतरी करून त्या ठिकाणी जाण्याचा लोक प्रयत्न करू लागतात. अशा शहरातील काही भागातील किंवा शहरातील ‘रेड ला इट ए रिया’ म्हणजे वे-श्या व्यवसाय चालवणारा परिसर किंवा भाग हा देखील असतो. ज्या ठिकाणी वे-श्या व्यवसाय चालतो त्या ठिकाणी बरेच जण जाण्याचे टाळत असतात. परंतु त्या मागचे कारण काय असते.

Jobsfeed

हे जाणून घेणे ही आतुरता मात्र सर्वांच्यातच मोठ्या प्रमाणात असते. आणि प्रत्येक शहरामध्ये हे गावांमध्ये असा भाग हा असतो. प्रत्येक व्यक्तीला हे पहायची इच्छा असते की, आतमध्ये कसे असते ? आपन चित्रपटामध्ये बघतो तसेच असते की काही वेगळे असे अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये पडलेले असतात. वे-श्या व्यवसाय चालणाऱ्या ठिकाणी बरेच जण जाणे टाळतात,

जर आपल्याला त्या ठिकाणी कोणी पाहिले तर समाज काय म्हणेल ? याची त्यांना भीती असते. तसेच त्यांच्यावर संस्कार देखील त्या ठिकाणी त्यांना जाण्यास किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव आपल्याला त्या भागामध्ये जाण्याची इच्छा असून देखील त्या ठिकाणी आपण जाण्याचे टाळतो. त्या भागामध्ये काय आहे आणि जे आहे, ते कसे आहे आहे,

हे जाणून घेण्याची उस्तुकता सर्वांच्यातच असते. टीव्ही मध्ये किंवा सिनेमांमध्ये, प्रसार माध्यमांमध्ये जसा तो भाग दाखवलेला आहे. तसाच आहे. का किंवा त्याच्या मध्ये काही बदल आहेत. का हे प्रत्येकाला जाणण्याचे कुतूहल मात्र असते. मात्र आज पुण्यामध्ये बुधवार पेठ अशा गोष्टींसाठी खूपच महत्त्वाचे ठिकाण आहे. व सर्वांच्या परिचयाचा देखील आहे.

पेशवाईच्या काळात उदयाला आलेले बुधवार पेठ कायमच चर्चेचा विषय देशभरात ओळखले जाते. बुधवार पेठ तिचे आकर्षण भारतातील लोकांनाच नव्हे, तर वि देशातील लोकांना देखील आहे. २००८ साली बिल गेट्स ने देखील या ठिकाणी आपली हजेरी लावली आहे. वे-श्या व्यवसाय करणाऱ्या मध्ये ए ड्स विषयी जनजागृती करून देण्यासाठी ते बुधवार पेठ मध्ये गेले होते.

ए डस हा कोणत्या कारणाने होतो. व त्यापासून वाचण्यासाठी कोण कोणते उपाय आहेत. याची जनजागृती करण्यासाठी तेथे गेले होते. आपल्यापैकी बऱ्याच जणांना बुधवार पेठ म्हणजे नेमके काय आहे. असा प्रश्न देखील पडला असेल. आणि हे कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे. हे तेथे जाऊन पाहण्याचा विचार नक्कीच आपल्या मनामध्ये आला असेल. असाच विचार धानोरा गाव, बीड मधून आलेल्या व्यक्तीच्या,

मनात देखील आला. आष्टी तालुक्यातील धानोरा गावचा रहिवाशी पुण्यामध्ये काही कामासाठी आला होता. बुधवार पेठ मध्ये काय चालते. हे जाणून घेण्याचा त्याचाही विचार झाला व त्याबद्दल त्याला आकर्षण देखील वाटू लागले. त्यामुळे त्या ठिकाणी काय आणि कसे आहे. हे पाहण्यासाठी तो बुधवार पेठे मध्ये गेला तेथील दानी अळीमधून जात असताना त्या व्यक्तीला काही अज्ञात लोकांनी घट्ट पकडून ठेवले.

व त्याला मि-ठी मारत त्याचे पैशाचे पाकीट चोरून पळाले. या ४२ वर्षाच्या इसमाकडे २६ हजार रुपये होते. ते त्या चोरांनी पळवून नेले. त्यानंतर त्या इसमाने जवळच असलेल्या फरासखान पो’लीस स्टे’शन मध्ये गेला. व आपले पैशाचे पाकीट चोरीस गेल्याचे त्याने सांगितले. ते ४२ वर्षाच्या इसमाने दानी अळी मध्ये घडलेला सर्व प्रकार पो’लिसांना सांगितला व त्याच्या अज्ञान चोरट्यांनी माझे २६ हजार रुपये चोरून नेले.

असा त्यांच्या विरोधात गु’न्हा दाखल केला सध्याला दिवाळीच्या सणामुळे बाजार पेटा तुडुंब भरलेल्या होत्या त्यामुळे बाजारपेठेमध्ये फिरत असताना आपल्या सामानांची जबाबदारी आपल्याच घ्यायची होती. पो’लिसांच्या मते ते चोर त्याचं भागातील असण्याची शक्यता व्यक्त केली आहे, त्यामुळे आपण पण कधी त्या भागात गेलात तर थोडे सांभाळून रहा तसेच स्वतःच्या वस्तू स्वतःलाच सांभाळून ठेवायचा असतात हे त्या इसमाला कळून चुकले व,

अशा प्रकारच्या चोऱ्या बुधवार पेठेमध्ये होण्याचे प्रमाण देखील वाढले असून त्या विरोधात लवकरच कारवाई करण्यात येईल. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button