नवीन वर्ष आनंदी आणि सुखमय करण्यासाठी दालचिनीचा हा उपाय नक्की करा.!!

नमस्कार मित्रांनो. या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! नवीन वर्ष आनंदी आणि सुख समृद्धीने भरलेल जावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा लेख शेवट्पर्यंत नक्की बघा. कारण या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जो शास्त्रानुसार काही साधे सोपे उपाय. चला तर मग जाणून घेऊ ते उपाय कोणते आहेत?
मित्रांनो तुम्हाला हे माहिती आहे का की तुमच्या मसाल्याच्या डब्या मध्ये जे पदार्थ आहेत त्यांचा संबंध प्रत्येक ग्रहाशी आहे आणि त्याच पदार्थांचा वापर करून ज्योतिष शास्त्रामध्ये काही उपाय सुचवले आहेत. आता जसं की दालचिनी ज्योतिष शास्त्रानुसार दालचिनीचा वापर तुमच्या घरातील सुख समृद्धी साठी केला जातो. दालचिनीच्या सेवनाने मंगळ आणि शुक्र ग्रह मजबूत होतात.
नवीन वर्षामध्ये दालचीनीचा वापर करून तुम्ही तुमच्या आर्थिक समस्या सोडवू शकता. दालचिनीचा वापर जर तुम्ही आर्थिक समस्यांनी त्रस्त असाल तर तुम्हाला करायचा आहे तो खूपच उपयोगी ठरतो. दालचिनी पावडर बनवा. त्यावर विरुद्ध दिशेने उदबत्ती फिरवा म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने नंतर डोळे बंद करून संपत्तीत वाढ व्हावी यासाठी ईश्वराची प्रार्थना करा.
दालचिनी पावडर एका कागदात गुंडाळा आणि ती तुमच्या पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवा. उरलेली पावडर तुमच्या पूजेच्या ठिकाणी ठेवा. ही पावडर दर दुसऱ्या दिवशी बदलत राहा. यामुळे तुमच्या पैशाशी संबंधित समस्या सुटायला थोडी तरी मदत होईल. व्यवसायात प्रगतीसाठी दालचिनीची युक्ती अतिशय उपयोगी मानली जाते. दालचिनी पावडर हातात घेऊन घराच्या व्यवसायाच्या किंवा दुकानाचा मुख्य दारातून तोंड करून उभे राहा. आता ही पावडर आत मध्ये पुंगा ही उक्ती करताना व्यवसायात प्रगतीसाठी देवाकडे प्रार्थना ही करा.
त्यामुळे व्यवसायात लवकरच यश मिळेल. आर्थिक प्रगतीसाठी दालचिनी आणि संत्र्याचं साल एका भांड्यामध्ये उघडा आणि ते पाणी थंड झाल्यानंतर ते बाटलीमध्ये भरून घ्या. आता हे पाणी संपूर्ण घरात शिंपडा हे पाणी तुम्ही झाडांवरती सुद्धा मारू शकता असं केल्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.
मंडळी आता तुम्ही म्हणाल की दालचिनीचा वापर करून आपण आर्थिक समस्यां कशावर सोडू शकतो हे उपाय खर्च प्रभावी आहेत का? या उपायांनी खर्च काही होईल का? तर मंडळी तुमची कुंडली तुमची पत्रिकाच किंवा तुमच्या पत्रिकेमध्ये कुठला ना कुठला तरी ग्रह दोष असतो तो दूर करण्यासाठी ज्योतिष शास्त्रामध्ये असे काही उपाय सुचवले जातात.
ज्या उपायांचा तोटा तर काहीच नाही करून बघायला हरकत नाही आणि दालचीनी तर आपल्या सगळ्यांच्याच घरात असते. श्रीलंका देशात आणि भारताच्या केरळ राज्यात उगवणारा दालचिनी हा सदाहरित वृक्ष आहे. हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. स्वयंपाकघरात वापरावयाची दालचिनी म्हणजे झाडाच्या आतील खोडाच्या सालीची पुंगळी असते.
याच जातीच्या एका वृक्षाच्या वाळलेल्या पानांना तमालपत्र म्हणतात आणि पारंपरिक काळापासून दालचिनीचा आणि तमालपत्राचा वापर स्वयंपाकघरात आयुर्वेदिक औषधांमध्ये केला गेलाय. याच दालचिनीचा वापर आता तुम्हाला ज्योतिष शास्त्रानुसार करायचा आहे
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद.!!