Bollywood

नवरा स्वामींना मानत नव्हता पण त्या रात्री जे घडल ते बघुन झोपच उडाली, सौ प्रतिभा ताईना स्वामींचा आलेला चित्त थरारक स्वामी अनुभव ….!!

मित्रांनो आपल्यातील अनेक जण स्वामींचे सेवा आणि त्याचबरोबर स्वामींची भक्ती मनापासून करत असतात स्वामींचे गुरुचरित्र पारायण त्याचबरोबर स्वामींचे सारामृत अध्यायाचे वाचन सुद्धा करत असतात कारण मित्रांनो या सर्व गोष्टी जर आपण स्वामी सेवेमध्ये नेहमी कमी केल्या तर त्यामुळे स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो.

आणि त्याचबरोबर मित्रांनो जर स्वामींची सेवा आपण कायमच करत असू आणि त्याचबरोबर अगदी मनापासून स्वामींची सेवा आणि भक्ती आपण जर केली तर मित्रांनो यामुळे शंभर टक्के स्वामी आपल्यावर प्रसन्न होते आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या लवकरात लवकर दूर करतील आणि त्याचबरोबर मित्रांनो स्वामी आपल्याला अनुभव सुद्धा देतील.

मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो जर आपणही स्वामींची सेवा आणि भक्ती मनापासून केली तर आपल्यालाही स्वामींचा आशीर्वाद नक्की प्राप्त होईल आणि स्वामी आपल्याला सुद्धा साक्षात अनुभव देतील तर मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना अशा पद्धतीने स्वामींचा अनुभव आलेला आहे.

Jobsfeed

तर आज आपण अशाच एका स्वामी सेवेकरी ताईंचा अनुभव पाहणार आहोत मित्रांनो यांना आलेला स्वामी अनुभव खूपच छान आहे आणि मित्रांनो आज आपण स्वामी सेवेकरी प्रतिभा काळे यांचा स्वामी अनुभव पाहणार आहोत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया की हा स्वामी अनुभव आपल्याला सांगताना प्रतिभाताई काय म्हणतात

तर मित्रांनो आपला स्वामी अनुभव सांगताना ताई आपल्याला म्हणतात की, मी लहानपणापासून स्वामींना ओळखत होते आणि मी लग्न झाल्यानंतर ही स्वामींची सेवा करत होते माझ्या घरामध्ये एक छोटासा स्वामींचा फोटो होता आणि माझ्याकडे स्वामींची सारामृत पोथी देखील होती आणि त्याचबरोबर स्वामींचा एक फोटो आणि स्वामींची पोती या दोन ते तीनच गोष्टी मी माझ्या घरामध्ये स्वामींची सेवा करण्यासाठी वापरत होते कारण माझ्या पतीला देवावर विश्वास नव्हता आणि ते नास्तिक होते.

त्यांचे असे म्हणणे होते की देव नसतोच माणूस जे काही करतो ते आपल्या मेहनतीनेच करतो आणि ते मी जी स्वामी सेवा करत होते किंवा स्वामींचे भक्ती करत होते त्यावर सुद्धा नाराज होते आणि त्यांच्यात आणि माझ्यात वारंवार या गोष्टीमुळे खूप वाद-विवाद होत असत आणि त्याचबरोबर माझे पती माझ्या पोरांना देखील हेच शिकवत होते की आपण आपल्या जीवनामध्ये जे काही कमावतो ते आपल्या स्वतःच्या हिमतीवर आणि ते मुलांनाही असे सांगायचे की देव वगैरे काहीही नसतो या गोष्टीचे मला खूपच वाईट वाटतं होते परंतु तरीही मी स्वामींची सेवा घरांमध्ये त्यांना चुकवून म्हणजेच त्यांना न सांगता करतच होते.

त्यांच्यात आणि माझ्या स्वामींवरून आणि देवांवरून कायमच वारंवार वादविवाद होत असत आणि एके दिवशी आमच्या दोघांमध्ये एकदम कडाक्याचे भांडण झालं आणि तेव्हा मी ठरवलं की आजपासून आपणही सेवा आणि स्वामींची भक्ती बंद करायचे असं ठरवल्यानंतर मी माझ्या घरामध्ये जो स्वामींचा फोटो होता तो पाण्यामध्ये विसर्जित केला आणि जे काही स्वामींची पोथी आणि पुस्तके माझ्याजवळ होती ही सर्व बांधून मी माळावर टाकून दिली आहे.

त्यानंतर मी कधीही स्वामींची सेवा परत केली नाही आणि असेच दिवस जात होते आणि एके दिवशी मी आणि माझे मिस्टर गाडीवरून जात असताना रस्त्यामध्ये सिग्नल लागला आणि त्या सिग्नलवर आम्ही जेव्हा थांबलो होतो तेव्हा समोर एक फोर व्हीलर आणलेली होती आणि तिच्या काचेवर स्वामींची प्रतिमा होती म्हणजेच त्यावर स्वामींचे स्टिकर लावलेले होते आणि खाली लिहिलेले होते की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

हे वाक्य बघितल्यानंतर मला थोडासा धीर वाटला आणि स्वामींची पुन्हा एकदा आठवण झाली परंतु इतक्यातच माझे पती मला म्हणाले की बघ या महाराजांनी लोकांनाही किती वेळ लावले हे ऐकून मला थोडसं वाईट वाटलं आणि त्यानंतर मी मनातल्या मनात स्वामींना म्हणाले की स्वामी जर तुम्ही खरोखरच असाल तर मला तुमचे दर्शन द्या आणि मलाही तुमची प्रचिती द्या आणि हे जे काही आता सुरू आहे हे लगेचच थांबवा मी लगेचच तुमची सेवा पुन्हा सुरू करेन. असं मी मनातल्या मनात स्वामींना म्हणाले आणि त्यानंतर आम्ही तिथून निघून गेलो त्यानंतर पुढे दहा ते पंधरा दिवसांनी माझी चुलत सून मुंबईहून आमच्या गावाकडे आली होती.

Amar Dube

Amar Dube (Co-Founder and Senior Editor): Hello I am Amar Dube an Editor and Writer for trendmarathi.in. I have more Than 5-year Experience in Content writing in the news industry. Previously, I worked in multiple technology companies as a software developer with My main focus area being website News Writing and Editing. I completed my education with a Master of Journalism at Makhanlal Chaturvedi National University Of Journalism & Communication. You can contact me at [email protected]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button