दोनच सेकंद लागतील स्वामी समर्थ लिहायला.. सकाळी उठल्याबरोबर करा स्वामींनी सांगितलेली.. ‘ही’ 2 कामं.. नशीब चमकेल.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो, आपल्यातील अनेक जण आपल्या स्वामींची आपल्या स्वामी महाराजांची अगदी मनापासून दररोज पूजा आजच्या करत असतात. त्याचबरोबर दररोज स्वामींना स्नान अभिषेक आदि घालतात, त्यांना अष्टगंध वगैरे लावून त्यांची विधिवतपणे पूजा अर्चा करतात. कारण मित्रांनो स्वामींची सेवा पुजा करणाऱ्या भक्तांवर स्वामींचा आशीर्वाद हात नेहमीच असतो. त्या भक्ताची स्वामी अगदी आपल्या मुलाप्रमाणे काळजी घेत असतात. म्हणूनच मित्रांनो आपल्या ते अनेक जण स्वामींची अगदी मनापासून पूजा करत असतात त्याचबरोबर स्वामींच्या तारक मंत्राचा आणि त्याचबरोबर स्वामींच्या नाम जप आपण करत असतो.
रोज सकाळी फक्त दोन मिनिटे आपल्याला हे एक काम करायचे आहे. संपूर्ण दिवस तुमचा स्वामींच्या कृपेने स्वामींच्या आशीर्वादाने जाईल आणि दिवसभर तुमची सर्व कामे व्यवस्थित सुरळीत आणि शुभ आणि पूर्ण होतील. तुम्हाला केलेल्या प्रत्येक कामात यश लाभेल. दिवसभर तुमच्या वर कोणतेही संकट समस्या अडचणी येणार नाहीत. ज्या ही कामाला तुम्ही जाल ते पूर्ण होईल. आणि त्यामध्ये कोणतीही बाधा येणार नाही. मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीवर स्वामी समर्थां प्रसन्न झाले तर त्याच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून येत असतात. त्या भक्ताच्या मनामध्ये कोणतीही इच्छा असो स्वामी ती लवकरात लवकर पूर्ण करतात.
मित्रांनो असे हे आपले स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्ताची अगदी मनापासून काळजी घेतात. मित्रांनो स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि उपाय आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत आणि मित्रांनो स्वामी ज्यावेळी हयात होते त्यावेळी स्वतः स्वामींनी आपल्या सेवेकरांना असे काही उपाय सांगितलेले आहेत की जे उपाय आपण आपल्या घरामध्ये केले तर यामुळे आपल्या जीवनात आपल्या घरामध्ये सर्व काही सकारात्मक घडून येण्यास सुरुवात होते आणि त्याचबरोबर घरामध्ये सुख-समृद्धी ही नांदते.
मित्रांनो ज्यावेळी अनेक स्वामी भक्त आणि स्वामी सेवेकरी स्वामींकडे आपल्या घरामध्ये असणाऱ्या समस्या घेऊन जात असत त्यावेळी स्वामी त्यांना वेगवेगळ्या समस्यांवर वेगवेगळे उपाय आणि तोडगे सांगत असत. तर मित्रांनो घरामध्ये बरकत व्हावी आणि जीवनामध्ये सर्व काही नीट व्हावे आणि त्याचबरोबर जर आपले नशीब आपल्याला साथ देत नसेल आणि आपल्या मनाप्रमाणे काहीच होत नसेल तर अशावेळी काय करावे असे एका स्वामीभक्ताने स्वामी सेवकऱ्यांनी स्वामींना प्रश्न विचारले यावेळी स्वामींनी त्याला झोप तोडगा सांगितलेला होता.
जो उपाय त्यावेळी स्वामींनी त्या भक्ताला सांगितलेला होता त्याबद्दलच मित्रांनो आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणता आहे तो एक स्वामिनी सांगितलेला प्रभावी उपाय जो आपल्याला करायचा आहे की हा उपाय जर आपण केला तर यामुळे आपले नशीब चमकेल आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडायला सुरुवात होईल. तर मित्रांनो स्वामिनी हा उपाय सांगत असताना अशी काही महत्त्वाची दोन कामे सांगितलेले आहेत. तर मित्रांनो हीच दोन कामे आपल्याला दररोज सकाळच्या वेळी करायचे आहेत. मित्रांनो सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी आपल्याला ही दोन कामे सांगितलेली कामे करायचे आहेत तर मित्रांनो आता पण जाणून घेऊयात की कोणतेही ती दोन महत्त्वाची कामे आपल्याला सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी करायची आहेत.
तर मित्रांनो यामधील सर्वात पहिले जे काम आहे ते म्हणजे तुम्ही दररोज सकाळी उठल्यानंतर स्वच्छ अंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरांमध्ये जायचं आहे आणि तिथे जी तुम्ही दररोज देवपूजा करता किंवा विधिवत पुणे ज्या काही देवी देवतांची पूजा सेवा करता की तुम्हाला करून घ्यायचे आहे. आणि मित्रांनो त्यानंतर तुम्हाला तुमची देवपूजा झाल्यानंतर यामधील सर्वात पहिले जे काम करायचे आहे ते म्हणजे तुम्हाला तुमची देवपूजा झाल्यानंतर तिथेच देवघरांमध्ये बसूनच तुम्हाला हे पहिले जे काम करायचे आहे ते म्हणजे स्वामी समर्थांच्या नामाचा जप..
हा नाम जप 11 वेळा किंवा 21 वेळा किंवा एक माळ जप तुम्हाला करायचा आहे. मित्रांनो या सेवेमधील सर्वात पहिले जे काम आहे. तुम्हाला स्वामी समर्थांच्या नामाचा जप अकरा वेळा 21 वेळा किंवा 108 वेळा म्हणजेच एक माळ तुम्हाला करायचा आहे. अशा पद्धतीने हे एक पहिले काम झाल्यानंतर तुम्हाला लगेचच दुसरे जे काम करायचे आहे ते म्हणजे तुम्ही नाम जप केल्यानंतर तुम्हाला देवघरामधून उठून तुमच्या घराच्या बाहेर यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बाहेर येऊन सूर्य देवतेला म्हणजेच सूर्याला प्रार्थना करायची आहे.
मित्रांनो जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सूर्यदेवतेला प्रार्थना केल्यानंतर सूर्यदेवतेला जल अर्पण करायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ही दोन प्रमुख कामे तुम्हाला दररोज सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी करायचे आहेत आणि त्यानंतरच तुमच्या दिनचर्याला सुरुवात करायची आहे तर मित्रांनो स्वामिनी सांगितलेली ही दोन कामे तुम्ही जर दररोज सकाळी करायला सुरुवात केली तर काही दिवसांमध्ये तुमच्या जीवनामध्ये तुमच्या घरामध्ये सकारात्मक परिणाम झालेला तुम्हाला दिसून येईल आणि त्याचबरोबर ही कामे करायला सुरुवात केल्यानंतर तुमच्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल तुमचे नशीब चमकेल तर मित्रांनो स्वामिनी सांगितलेल्या या दोन गोष्टी तुम्ही दररोज सकाळी नक्की करायला सुरुवात करा.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!