तुळशी विवाह दिवशी करा या 3 गोष्टी, बिघडलेली कामे सुद्धा होतील पूर्ण आणि होईल फायदा…

मित्रांनो आजच्या वायरल कट्टा च्या नवीन माहिती लेखा मध्ये आपले स्वागत आहे. अशेच नवनवीन लेख मिळवण्यासाठी आपले वायरल कट्टा हे मराठी पेज लाईक करा.मित्रांनो दिवाळी संपल्या नंतर एक महत्वाचा सण म्हणजे तुळशी विवाह. मित्रांनो हिंदू धर्म शास्त्र मध्ये तुळशी च्या रोपाला भगवान श्री. विष्णुंचे सर्वात जवळचे मानले गेले आहे. आणि हिंदू धर्मा मध्ये तुळशी पूजा ला खुप महत्व दिले गेले आहे.
मित्रांनो आपल्या सर्वांच्या घराबाहेर किंवा अंगनामध्ये तुळशी चे रोप हे असतेच. आपण रोज सकाळ आणि संध्याकाळी या तुळशी ची पूजा देखील करतो. शास्त्रा प्रमाणे तुळशी चे खुप महत्व आहे तसेच वैज्ञानिक दृष्ट्या पण तुळशी चे खूप महत्व आहे. तुळशी रोप हे खूप फ़ायदेशीर आहे.
तुळशी चे रोप हवेतुन कार्बन डॉय ऑक्साइड आपल्यात खेचुन घेते आणि एकदम स्वच्छ ऑक्सीजन आपल्याला पुरावत असते. या दोन्ही दृष्ट्या तुळशी चे रोप हे आपल्या साठी खुप फ़ायदेशीर आहे.
मित्रांनो या वर्षी दिवाळी नंतर तुळशी विवाह चा मुहूर्त हा 26 नोहैम्बर 2020 रोजी आहे. आणि हिंदू धर्म शास्त्रामध्ये अशी मान्यता आहे की ज्या लोकांच्या घरामध्ये किंवा अंगनामध्ये तुळशी माता चे रोप असते अशा घरामध्ये कधीच भांडण किंवा पैशाची चणचण भासत नाही.
आणि ते घर पूर्ण निरोगी राहते. आज आम्ही तुम्हाला काही उपाय बद्दल सांगणार आहोत जे तुम्ही तुळशी माता विवाह दिवशी करावे याने आपल्याला नक्कीच चांगले फळ मिळेल. चला तर मग जाणून घेऊ…
मित्रांनो पहिले काम तुळशी माता विवाह दिवशी आपण रात्रीच्या वेळी तुळशी च्या रोपा च्या खाली गाई च्या तुपाचा किंवा सरसो च्या शुद्ध तेलाचा दिवा आपण लावला पाहिजे. आणि विशेष करुण ही गोष्ट लक्षात घ्या की हा दिवा आपण आपल्या जोडीदारा सोबत लावावा. म्हणजेच आपण जोडीदारा सोबत हा दिवा प्रज्वलित करावा. अशे केल्याने आपल्या दोघातील प्रेम संबंध आणि नाते संबध आयुष्यभर चांगले राहतील.
मित्रांनो दूसरे काम तुळशी माता विवाह या शुभ दिवशी आपण एका मंत्राचा जाप करायचा आहे. तो मंत्र बोलण्यासाठी खूपच सोप्पा आहे. तो मंत्र आहे “ऊं नमों भगवते वासुदेवाय नम:” या मंत्राचा जाप आपण आपल्या मनाच्या मनोभावे करायचा आहे.
आणि माता तुळशी ला आराधना करायची आहे. आणि आपण राधा कृष्ण यांची एक प्रतिमा म्हणजेच आपल्या शयन कक्ष मध्ये म्हणजेच बेडरूम मध्ये लावावा. याने आपले विवाह जीवन सफल होईल आणि आपल्या मध्ये प्रेम भावना वाढतील आणि कायम राहतील.
मित्रांनो तीसरी गोष्ट ज्या कुना व्यक्तिंची लग्न होत नसेल किंवा झाले नसेल अशा लोकांनी माता तुळशी विवाह या शुभ दिवशी सात हळकुंड, थोडेसे केसर थोडासा गुळ आणि फुटाने हे कोणत्या ही प्रकारच्या पिवळ्या कपड्या मध्ये बांधून कोणत्या ही श्री. भगवान विष्णु यांच्या मंदिरात ते अर्पित करावे.
श्री. पांडुरंग, श्री. बालाजी श्री. कृष्ण हे सुध्दा श्री. भगवान विष्णु चे अवतार आहेत. लक्षात ठेवा माता तुळशी विवाह च्या शुभ दिवशी जर आपण हे काम केले तर आपल्याला सुंदर आणि सुशील पत्नी मिळेल. जी माता तुळशी प्रमाणे असेल.