Bollywood

तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवडकर पत्नीला पाहिलात का? दिसत खूप बोल्ड आणि सुंदर, पाहून व्हाल थक्क…

छोट्या पाड्यावर तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका खूप प्रसिद्ध झाली आहे. गेल्या १४ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तसेच या मालिकेसोबत यातील कलाकार सुद्धा खूप लोकप्रिय झाले आहेत.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील अनेक कलाकार खूप प्रसिद्ध आहेत. तर प्रेक्षकांना त्यांच्या खाजगी आयुष्यातील गोष्टी जाणून घेईला खूप आवडतात. तर तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमधील भिडेची बातमी समोर येत आहे.

मंदार चांदवडकर याने या मालिकेत आत्माराम तुकाराम भिडेची भूमिका खूप उत्तम पद्धतीने साकारली आहे. परंतु काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मंदार आणि त्याची पत्नीचे फोटो  खूप व्हायरल होत आहे. हे फोटो स्वतः मंदारने त्याच्या चात्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ते गावी गेला असल्याचे सांगितल आहे.

Jobsfeed

मंदिरामधून पाया पडून बाहेर आल्यानंतर मंदार आणि त्याची पत्नीचा हा फोटो दिसत आहे. या फोटोमध्ये त्यांची पत्नी खूपच सुंदर दिसत आहे. याचसोबत इन्स्टाग्रामवर मंदारने एका  शेतामधील व्हिडीओ पोस्ट केला आहे. तर या व्हिडिओला आणि फोटोला त्याचे चाहते कमेंट  करून त्याची पत्नी खूप सुंदर दिसते असे सांगत आहेत.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत आत्माराम तुकाराम भिडेची भूमिका करणारा मंदार चांदवडकर या पत्रामुळे घरोघरी पोहचला आहे. तो त्याच्या चाहत्यांच्या सतत संपर्कात असतो. काही दिवसांपूर्वीच त्याने त्याचे आणि त्याच्या पत्नीचे फोटो पोस्ट करत गावी गेल्याची माहिती सर्वानी दिली होती. त्यामुळे त्यांचे हे फोटो खूप व्हायरल  होत आहेत.

या व्हायरल फोटोमध्ये मंदार आणि त्याची पत्नी मंदिरातून बाहेर पडतानाचा फोटो आहे. याचसोबत मंदारने त्याच्या भावाच्या शेतातला एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या इन्स्टाग्रामवरचे हा फोटो आणि व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत. तर या फोटोवर त्याचे अनेक चाहते कमेंट करून सांगत आहेत कि त्याची पत्नी खूप सुंदर दिसते.

तर मंदारच्या भावाच्या शेतामधील व्हिडिओ शेअर करत मंदारने लिहलं आहे कि, “मी माझ्या मूळगावी म्हणजेच नाशिक जवळच्या त्र्यंबकेश्वरमध्ये आलोय. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असे हे पवित्र आणि सुंदर ठिकाण आहे.”असे कॅप्शन त्यांनी लिहलं आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका खूप लोकप्रय झाली आहे. तसेच यातील सर्व कलाकार देखील खूप प्रसिद्ध झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button