जर तुमच्या घराच्या आस पास असतील हि झाडे तर लगेच काढून टाका नाहीतर…

काही वेळेस आपल्या घरामध्ये अशा विचित्र घटना घडायला चालू होतात कि आपल्याला सुद्धा समजत नाही कि या विचित्र घटना आपल्या घरामध्ये का घडत आहेत. आपल्याला आम्ही सांगतो कि ज्योतिष शास्त्रानुसार याचे खूप काही वेगळे कारणे असू शकतात. जसेकी वास्तू दोष किंवा आपल्या घरामध्ये कोणत्या तर नकारात्मक ऊर्जा चा प्रवेश होणे.
आणि याशिवाय भरपूर कारणे असतात. आणि या शिवाय आपल्या घराच्या आस पास किंवा अंगणात काही झाडे असतील तर याचा वाईट परिणाम आपल्या घरातील व्यक्तींना आणि आपल्या घरावर होतो.
जर आपल्या घराच्या अंगणात किंवा आस पास खालील पैकी कोणतेही झाड लावले असेल तर आपण ताबोडतोब हि झाडे काढून टाकावे. अशे केल्याने आपल्या घरामध्ये खूप सुख शांती नांदेल आणि कधीच दुः’ख राहणार नाही.
आपल्याला आम्ही सांगतो कि ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या घराच्या अंगणात किंवा आस पास बाभळ किंवा बोर याची झाडे कधीच लावू नये किंवा असेल तर ते आपण काढून टाकावे. आणि बाभूळ किंवा बोर चे झाड हे अशुभ मानले जाते.
या झाडांमुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या घरामधून सुख शांती निघून जाते. फक्त एवढेच नाही तर आपल्या घरामध्ये अनेक कामे बिघडतात त्या मुळे आपण हे झाडे कधीच आपल्या अंगणा मध्ये लावू नये.
आणखी अशा गोष्टी आहे ज्याच्या कडे आपण दुर्लक्ष कधी करू नये ते म्हणजे अर्धे ज’ळलेली झाडे, अर्धे सुकलेले, किंवा तुटलेलं झाड आपण लावू नये याशिवाय आपल्या घराच्या अंगणात तीन शी’र वाले झाडे सुद्धा लावू नये. वास्तू शास्त्रानुसार अशे झाडे खूप अशुभ मानले जाते आणि या मुळे आपल्या घरातील व्यक्तींना मानसिक आजा’राशी सामोरे जावे लागते.
ज्योतिष शास्त्रांनुसार आपल्या घराच्या आस पास चिंचे चे झाड किंवा मेहंदीचे झाड हे कधीच नसावे. असे म्हणतात कि या झाडांवर वाईट आ’त्मा चा वास असतो. हो या मुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोणत्या न कोणत्या आ’जाराची समस्या जरूर होणार. आणि या झाडांमुळे आपल्या घरातील बरकत सुद्धा अडकली जाते. आणि आपल्या घरामध्ये पैसा कधीच टिकत नाही.
काही वेळेस असे सुद्धा होते कि आपल्या घरातील कोणत्या तरी जुन्या व्यक्तीने लावलेली झाडे आपल्याला तो’डण्यासाठी मन होत नाही. जर तुमच्या बाबतीत असे असेल तर तुम्ही या झाडाच्या बाजूला अशोक, नारळ, लिंब किंवा रात राणी अशा प्रकारची झाडे अवश्य लावली पाहिजे. जर आपल्या घरातील जुन्या व्यक्तीने कोणते अशुभ झाड लावलेले असेल तर या झाडांमुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा समाप्त होते.
वास्तु लेख कसा वाटला आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा. खालील फेसबुक पेज लाईक करा आणि लेख नक्की शेअर करा.