जर तुमच्या घराखाली असेल ही वस्तु तर भोगावे लागतील वाईट परिणाम जाणून घ्या…

मित्रांनो वायरल कट्टा च्या नवीन माहीती लेखामध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो वायरल कट्टा हे आपल्या साठी रोज नवनवीन माहिती लेख आणि बातम्या देत असते. कृपया वर असलेले फॉलो वर क्लिक करून आपण देखील सभासद व्हा. मित्रांनो आज आपण वास्तु शास्त्रा बद्दल तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत. मित्रांनो जर या गोष्टी तुमच्या घराच्या खाली असतील तर तुम्हाला आणि तुमच्या परिवराला याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. चला मग जाणून घेऊ…
मित्रांनो वास्तु शास्त्राचे भारतामध्ये खुप महत्व आहे. आणि भारतातील बरेच लोक वास्तु शास्त्रा प्रमाणे आपले घर आणि बाकीच्या गोष्टी बांधतात. आणि ज्या लोकांनी तयार घर किंवा ऑफिस घेतले असेल तर ते वास्तु शास्त्रा प्रमाणे काही बदल करुण आपल्या वास्तु तील वास्तु दोष दूर करतात.
मित्रांनो कोणती ही वस्तु घरामध्ये असणे किंवा ठेवणे याच्या साठी बरोबर दिशा असणे गरजेचे आहे. या प्रकारे आज आपण आपल्या घराच्या तळघरा बद्दल तुम्हाला सांगणार आहोत. बरेच लोक आत्ता आपल्या घराखाली तळघर बनवतात.
तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तळघर शुभ असते की अशुभ हे या गोष्टिवर आधारित असते की आपल्या घरातील तळघर हे कोणत्या दिशेला आणि कोणत्या जागे मध्ये बनवलेले आहे. चला मग आज जाणून घेऊ आपल्या घरातील तळघर च्या वास्तु बद्दल काही गोष्टी.
1) मित्रांनो लोक मॉडर्न होण्याच्या नादामध्ये बऱ्याच चुका करतात. आपल्या घरातील तळघर हे कधीही चुली च्या आकाराचे चुकुनसुद्धा नसावे. वास्तु शास्रानुसार अशे तळघर हे अशुभ मानले जाते. अशा प्रकारचे तळघर आपल्या परिवरतील लोकांना खूप कष्ट देत राहतो. आपण याची काळजी जरुर घेतली पाहिजे. जेणे करुण असा वाईट परिणाम आपल्याला भोगायल नको.
2) मित्रांनो तसेच आपल्या घरातील तळघर हे भीती आणि आशंका या गोष्टींना जन्म देत राहते. या मुळे आपल्याला आणि आपल्या परिवराला घरामध्ये नकारात्मक ऊर्जे ला सामोरे जावे लागते. या मुळे आपल्या जीवनात खुप संकटे येतात. कामे पूर्ण होत नाहीत आणि घरामध्ये नेहमी क्लेश राहतो.
3) मित्रांनो आपल्या घरातील तळघरा मध्ये नेहमी अंधार असतो. आणि तळघर हे अंधाराचे प्रतीक मानले जाते. या मुळे आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा घरातून निघुन जाते आणि नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते. आपल्या घरातील तळघराच्या अंधरामुळे माता लक्ष्मी सुद्धा नाराज होते.
ज्या घरामध्ये प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा असते अशा घरामध्ये माता लक्ष्मी वास करते. जर तळघर अंधरात असेल तर याचा खुप वाईट परिणाम आपल्या बरोबर आपल्या परिवाराला सुद्धा भोगावे लागतात.
4) मित्रांनो आपल्या घरातील तळघरामध्ये अनेक जीव जंतु वास करत असतात. या जीव जंतु मुळे सुद्धा आपल्याला नाहक त्रास सहन करवा लागतो. काही वेळेस तर तळघरामध्ये उंदीर आणि बरेच जीव बिळ सुद्धा करतात. या मुळे आपल्याला आणि आपल्या परिवारांच्या सदस्यांना आरोग्य च्या खुप समस्या होतात. आणि घरामध्ये या जीव जंतु मुळे आजार पण कायम राहते.
5) मित्रांनो दक्षिण, नैऋत्य, पश्चिम आणि आग्नेय या दिशांच्या घरामध्ये किंवा बंगल्यात तळघर असणे वास्तु शास्रामध्ये खुप अशुभ मानले जाते. मित्रांनो जर आपल्या घरातील तळघर या दिशेला बनले असेल तर आपण आपल्या घरातील जड वस्तु किंवा इतर कोणत्या ही जड वस्तु या तळघरामध्ये ठेवू शकता.
6) मित्रांनो लाल पुस्तकानुसार आणि हिंदू धर्म शास्त्रनुसार ज्या घरामध्ये तळघर असते ते घर भगवान शनि चे घर असते. मित्रांनो स्पष्ट भाषेत सांगायचे मनले तर ज्या घरांच्या शेजारी काट्यांची झाडे आंबा किंवा खजूर चे झाड असेल ते घर हे भगवान शनि चे घर मानले जाते.
मित्रांनो वायरल कट्टा चा हा वास्तु लेख तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कमेंट करून सांगा आणि नवनवीन माहिती लेखासाठी खालील वायरल कट्टा हे पेज लाईक करा.
टिप – वायरल कट्टा वरचे सर्व लेख हे वायरल कट्टा आणि टीम च्या मालकीचे आहेत हे लेख चोरुन दूसरी कडे प्रदशित करणे हे कायद्याने गुन्हा आहे. आणि आम्ही या वर अमल सुद्धा करु.