गौतमी पाटील ला मागे पाडेल असा आहे हिचा डान्स… पहा फोटो आणि व्हिडीओ…

नमस्कार मित्रानो
नमस्कार मित्रानो गौतमीच्या एका व्हिडीओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळतात. पण तिच्यासोबत डान्स करणारी तिची मैत्रिण संध्याही खूप चांगली नृत्यागंना आहे. तिचाही मोठा चाहत्या वर्ग आहे. तिचेही व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. तिच्या डान्स ठुमके आणि अदानी तिने चाहत्यांना घायाळ केलं आहे.
एका व्हिडीओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळतात. पण तिच्यासोबत डान्स करणारी तिची मैत्रिण संध्याही खूप चांगली नृत्यागंना आहे. तिचाही मोठा चाहत्या वर्ग आहे. तिचेही व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. तिच्या डान्स ठुमके आणि अदानी तिने चाहत्यांना घायाळ केलं आहे.
एकीकडे आपल्या तालावर थिरकायला लावणाऱ्या गौतमी पाटीलची क्रेझ दिवसेंदिवस वाढतं आहे. तिच्या त्या व्हिडीओनंतर तिने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला. त्यानंतर नेटकऱ्यांनी तिला wellcome back असं म्हणत स्वागत केलं आहे.
पण दुसरीकडे संध्याचा डान्स पाहून अनेकांचे खुळाखुळा वाजतोय.

असं म्हटलं जातं आहे की, गौतमी प्रमाणेच संध्या देखील लवकरच राज्यावर आपली जादू चालणार आहे.
सुरुवातीला तिने गौतमीच्या कार्यक्रमात साईड डान्सर म्हणून काम केलं होतं. आता तिचे स्वत:चे भव्य दिव्य शो होतात. त्यामुळे आता तुम्हीच आम्हाला सांगा सबसे कातील कोण गौतमी पाटील की संध्या पाटील?