इंदुरीकर महाराज यांचे कधी न पाहिलेले फोटो…

निवृत्ती काशिनाथ देशमुख (निवृत्ती महाराज व इंदुरीकर महाराज नावाने लोकप्रिय), हे महाराष्ट्रातील एक विनोदी कीर्तनकार व समाज प्रबोधक आहेत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचे गाव आहे. या गावाच्या नावावरूनच ‘इंदोरीकर’चा ‘इंदुरीकर’ असा अपभ्रंश होऊन त्यांचे ‘इंदुरीकर महाराज’ असे नाव पडले. समाजातील कू-प्रथांवर इंदुरीकर महाराज कीर्तनातून आपल्या विनोदी शैलीतून टीका करतात.

इंदुरीकर महाराज ( Indurikar Maharaj Biography in Marathi ) माहीतच असतील. आपल्या विनोदी शैलीतून कीर्तन करून समाज प्रभोधन करायचे काम करणारे महाराष्ट्रामधील famous असे कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख यांच्याविषयी काही माहिती जाणून घेऊया.

मित्रांनो अनेकदा ऐकलं असेल कि कोणता तरी व्यक्ती you tube वर आपले विनोदी videos post करून फेमस होतो उदा. आशिष चंचलानी असो वा अमित भांडणा.

पण ते लोक विनोदी शैलीतून तुम्हाला फक्त हसवायचं काम करतात पण महाराष्ट्रा मधील इंदुरीकर महाराज या करिता मी indurikar maharaj खूप वेळगे आहेत त्यासाठी मी ( Indurikar Maharaj Biography in Marathi ) लिहीत आहे.ते आपल्या विनोदी शैलीमधून लोकांना हसवतात पण, मनोरंजन करतात आणि समाज प्रबोधन पण करत असतात.

मित्रांनो इंदुरीकर महाराजांचे मुळ गाव इंदुरी ता.अकोले जि.अहमदनगर हे गाव अकोले पासून ८ किलोमीटर अंतरावर आहे. मात्र ते सध्या ओझर ता.संगमनेर येथे राहतात. इंदुरीकर महाराजांच्या पत्नी शालिनीताई देशमुख या पण कीर्तनकार आहेत.इंदुरीकर महाराजांना २ अपत्य आहेत मुलगी ज्ञानेश्वरी आणि मुलगा कृष्णा. ज्या प्रमाणे कीर्तनकार इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनामधून भागवत धर्माचा प्रसार करत आहेत तशाच पद्धतीने ते दोघेही कीर्तनकार होणाच्या मार्गांवर आहेत.इंदुरिकर महाराज यांची बायोग्राफी मराठी

मित्रांनो अनेक लोकांना वाटत असेल की, इंदुरीकर महाराज आपल्या भाषेतून अनेकांना टोमणे मारतात, टीका करतात ते उच्च शिक्षण नसतील तर त्यांचे हे दावे खोटे आहेत.इंदुरीकर महाराज हे कोणतेही अडाणी व्यक्तिमत्व नसून ते उच्च (Education)

शिक्षित आहेत त्यांनी B.Sc. B.Ed. शिक्षण घेतले आहे व ते काही दिवस शिक्षक म्हणून सुद्धा काम केलंय. त्यांनी शिक्षक म्हणून काम केल्यानंतर या कीर्तनकार पेशा निवडला आहे. त्यामुळे त्यांना आजूबाजूच्या परिस्थीतीचा पण अंदाज आहे, त्यामुळे ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या कीर्तना मध्ये भाष्य करू शकतात. “इंदुरिकर महाराज यांची बायोग्राफी मराठी मध्ये”

मित्रांनो इंदुरीकर महाराजांचे वडील अगोदर कीर्तनकार होते. त्यानंतर इंदुरीकर महाराज्यांनी काहीकाळ शिक्षक म्हणून नोकरीं केली. मग त्यांना वाटले कि आपले वाडोलपार्जीत करत असलेलं काम आपण करू त्यामुळे आपल्याला ही बरे होईल व आपल्या पुढील पिढीलाही बरे होईल.

त्याचप्रमाणे कीर्तनमुळे समाज प्रबोधन सुद्धा होईल या कारणामुळे इंदुरीकर महाराज्यांनी कीर्तनकार म्हणून आपले काम चालू केले.

इंदुरीकर महाराज्यांनी वयाच्या २२व्या वर्षी कीर्तन करायला सुरुवात केली होती.आणि आता तुम्ही स्वतः पाहू शकता तो व्यक्ती कसा झाला आहे.या पोस्ट मध्ये मी indurikar maharaj biography in Marathi सांगितले आहे.त्यांच्या कीर्तनाला पण फार मागणी आहे,कारण तुम्हाला जर वाटत असेल कि तुम्ही इंदुरीकर महाराज्याना कधीही कीर्तनाला बोलवू शकता तर ते साफ चुकीचे आहे कारण त्यांच्या कीर्तनाच्या तारखा २ वर्षा अगोदरच बुक झाल्या आहेत.

हो खरं आहे ! त्यांच्या २ वर्षा पुढील तारखा आताच बुक आहेत. या वरुन तुम्हाला त्यांचे यश समजून येईल. त्यांच्या विनोदी वृत्ती व कीर्तन करायची आवड या मधून त्यांनी खूप प्रसिद्धी मिळवली आहे.त्यांना दिवसाला २-३ कीर्तन करावी लागतात. त्यामुळे त्यांना खूप प्रवास पण करावा लागतो. Indurikar Maharaj Biography in Marathi
