आपल्या सुपर हॉ,ट डान्सने मुलीने वाढवलं सोशल मीडियाचं तापमान…Video Viral..

आज जवळपास सगळ्यांच्याच हातात फोन आहे. त्यामुळे अगदी सहजपणे इंटरनेट सगळ्यांच्या जवळ पोहोचले आहे. दिवसेंदिवस इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढला आहे. रिल्स आणि डान्सचे व्हिडियो बनवून प्रसिद्धी आणि लोकप्रियता कमवावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळे अनेकजण काहीसे हटके आणि खास व्हिडियो बनवत चांगलेच प्रकाश झोतात येतात.
खास करून डान्सचे आणि त्यातल्या त्यात मुलीचे व्हिडियो तर नक्कीच चांगलेच व्हायरल होतात. या मुलीच्या डान्सचे रिल्स अल्पावधीतच प्रसिद्ध होतात. मात्र त्यासाठी देखील मुलींना काही हटके करूनच लोकप्रियता मिळते. अगदी असंच काही अजून एका मुलीने केलं आहे. इंस्टाग्रामवर एका मुलीने आपल्या डान्सचा व्हिडियो शेअर केला आहे.
मुख्य म्हणजे या व्हिडियोमध्ये ही मुलगी पँटच घालायला विसरली असल्याचं दिसत आहे. बॉलीवूडच्या ‘बिडी जलैले’ या हिट गाण्यावर एका मुलीने तिच्या बो’ल्ड डान्सने इंटरनेटला वेड लावले आहे. तिचे खास लटके -झटके आणि अदांवर युजर्स फिदा झाले आहेत. बिपाशा बासूच्या ‘बिडी जलैले’ गाण्याने त्यावेळी चांगलीच धूम केली होती.
आणि आता पुन्हा एकदा याच गाण्यावर व्हिडियो बनवत ही मुलगी प्रकाश झोतात आली आहे. सोशल मीडियावर तिचे व्हिडियो वारंवार बघतील जात आहेत. हा व्हिडिओ अंजली अरोरा @ANJALIARORAVVIP) नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. इंस्टाग्रामच्या अकाउंटवर अनेक मुलींच्या डान्सचे खास व्हिडियोज आहेत.
या व्हिडियोमध्ये मुलींना अक्षरशः आपल्या खास अदानी युजर्सला घायाळ केलं आहे. बिडी जलैले गाण्यावर डान्स करणाऱ्या मुलीचे तर एकाहून एक हॉ,ट रिल्स बघायला मिळतात. तिच्या या रिल्सला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तिच्या हॉ,टनेस,वर चाहते फिदा झाले आहेत. दीपिकाच्या बेश,रम रंग या गाण्याचा देखील एक व्हिडियो या मुलीने शेअर केलेला आहे.
बेशरम रंग गाण्याच्या व्हिडियोमध्ये तिने निळ्या रंगाचा मोठा कट असलेला स्कर्ट घातलं आहे. त्यावर पांढऱ्या रंगाचा ब्रालेट परिधान केल्याने ती अधिकच हॉ,ट दिसत आहे. तिने या गाण्यावर खूपच मा,दक असा डान्स केला आहे.
त्यामुळे बिडी जलैले आणि बेशरम रंग या दोन्ही गाण्यांनी या मुलीला सध्या प्रसिद्धी मिळवून दिली आहे. नेटिझन्स हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत आणि त्याचे कौतुकही करत आहेत. लवकरच अशाच खूप हॉ,ट गाण्यावर अजून एक व्हिडियो पोस्ट करावा अशी विनंती देखील युजर्स तिला करत आहेत.